monsoon news : पावसाळ्यात आजार होऊ नये यासाठी आरोग्याची काळजी कशी घ्यावी? वाचा सविस्तर…

monsoon news : निसर्गाची किमया प्रत्येक ऋतूमध्ये निरनिराळी असते. थंडीच्या दिवसांत होणारी हुडहुडी असो किंवा उन्हाळ्यात सकाळी सकाळी पडणाऱ्या कोवळ्या ऊन्हानंतर बसणारा उन्हाचा असह्य तडाखा, या गोष्टी अगदी परस्पर विरोधी असल्यातरी आपल्यासाठी आवश्‍यक असतात. आता सुरू झालेला पावसाळा हाही त्याला अपवाद नाही. मानवाच्या मूलभूत गरजांपैकी अत्यावश्‍यक गोष्ट म्हणजे पाणी. आपल्याला पाणी मुबलक प्रमाणात पुरवणारा ऋतू … Read more

पावसात मोटारसायकल सेफ्टी महत्त्वाची ! ‘या’ सोप्या टिप्सने तुमची बाईक ठेवा सुरक्षित

पावसाळ्यात बाईकवरून रोड ट्रिपची मजा काही औरच असते. बहुतेक बाईक प्रेमी पावसाळा येताच त्यांच्या मित्रांसोबत किंवा जोडीदारासोबत रोड ट्रिपचे नियोजन करण्यास सुरवात करतात. या ऋतूत निसर्गाचे देखावे आणखीनच सुंदर होतात. गार वारा आणि रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ, जणू काही आपलं स्वागत करत असतात. मात्र पावसाळ्यात रोड ट्रिप मजा करण्यापेक्षाही जास्त जोखमीची असते. पावसाळ्यात भारतातील रस्त्यांवर बाईक … Read more

हर हर महादेव ! भक्तांची प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी उघडले जाणार केदारनाथ धामचे दरवाजे

नवी दिल्ली – आज महा शिवरात्री निमित्त केदारनाथ धामचे द्वार उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.आज (शनिवारी) याबाबतची माहिती संबंधित प्रशासनाकडून जरी करण्यात आली. शिवरात्रीच्या मुहूर्तावर सर्व शिव भक्तांना या निर्णयामुळे मोठा आनंद झाला आहे. केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख जाहीर झाल्यानंतर येथेही यात्रेच्या तयारीला वेग येणार आहे. परंपरेनुसार, दरवर्षी शिवरात्री उत्सवात केदारनाथ धामचे द्वार … Read more

Insomnia Cause: रात्री झोप येत नाही? यामागे कोणते जीवनसत्व कारणीभूत आहे ते जाणून घ्या

Insomnia ला मराठीमध्ये “अनिद्रा’ किंवा “निद्रानाश’ असे म्हटले जाते. हा एक झोपेसंबंधी विकार आहे, ज्यामध्ये एखाद्याला झोपच लागत नाही. झोपेची पुरेशी संधी व वेळ असूनही या आजारात झोप लागत नाही. उदाहरणार्थ, रात्री झोपण्याची वेळ उलटून गेली व आपण अंथरुणावर असू तरीही झोप लागत नाही. विस्कळीत दैनंदिनी हे निद्रानाशाचे एक महत्त्वाचे कारण आहे. निद्रानाश हा पुरुषांपेक्षा … Read more

कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे

आपल्या आजूबाजूला असे अनेक आजार दिसतील, जे आपल्याला क्षणार्धात त्यांच्या विळख्यात घेतात. पण असे अनेक रोग आहेत जे आपल्या शरीरावर हळूहळू आक्रमण करत राहतात, पण आपण त्यांना ओळखू शकत नाही. त्यामुळे हे महत्त्वाचे आहे की, या समस्या वेळेत ओळखल्या गेल्या पाहिजेत. त्यांची लक्षणे ओळखली पाहिजेत आणि डॉक्‍टरांशी त्वरित संपर्क साधला पाहिजे, जेणेकरून डॉक्‍टर तुम्हाला औषधांच्या … Read more

केअर : कर्णनाद म्हणजे काय ?

कानात आवाज येणे, ऐकू कमी येणे, तोल जाणे, चक्‍कर येणे, डोके दुखणे, अर्धशिशी (मायग्रेन) सर्वसाधारण रूग्णांच्या कानामध्ये सूं सूं, रातकिड्यांच्या आवाजाप्रमाणे, भांडी पडल्याप्रमाणे, शिट्टी वाजल्याप्रमाणे, इंजिनाच्या आवाजासारखे निरनिराळ्या प्रकारचे आवाज सतत येतात, काही जणांना आवाजाचा इतका त्रास होतो, की आत्महत्या करावीशी वाटते. कर्णनाद म्हणजे कानात वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येणं, हा आवाज कमीजास्त होत असतो. साधारणपणे … Read more

हॅप्पी लाइफ : वर्षा ऋतू आणि आयुर्वेद

पावसाळा म्हटलं की आपल्या सर्वांना आठवते ती नुकतीच सुरू झालेली शाळा, उन्हाळी सुट्टीतली धमाल संपवून सगळे जण पुन्हा नवीन उत्साहाने शाळेत जायला सज्ज होतात. त्यातच चाहूल लागते ते येणाऱ्या पावसाची, त्याची जय्यत तयारी पण सुरू होते, नवीन दप्तर, पुस्तके, डब्बा याच बरोबर नवीन रेनकोटसुद्धा घेतला जातो. ही सर्व तयारी करत असताना आपण आपल्या शरीराकडे लक्ष … Read more

श्रावणात उपवास करताय ? मग ‘या’ गोष्टी नक्की करा, रहाल एकदम फिट

  मुंबई – थोड्याच दिवसात पवित्र श्रावण महिना सुरु होतोय. त्यामुळे अनेकांनी भक्तिभावाने उपवास करण्याचे प्लॅनिंग देखील सुरु केले असेल. भगवान शंकराच्या श्रावणातील भक्तीवर अनेकांची श्रद्धा आणि विश्वास आहे. म्हणूनच या महिन्यात अनेकजण कडक उपवास करतात. बदलत्या हवामानानुसार उपवासादरम्यान विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून तुमच्या शरीराला कोणताही त्रास होणार नाही. यासाठी आम्ही तुम्हाला अशाच … Read more