पुणे | रात्री १२:३० वाजता भरले कोर्ट

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शिवाजीनगर न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच रात्री १२.३० वाजता सुनावणी झाली. पिंपरी-चिंचवडमधील सेवा विकास सहकारी बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहार प्रकरणात रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हाना आणि अॅड. सागर सूर्यवंशी यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) गुरुवारी (दि.२८) अटक केली. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना रात्री उशिरा विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात आले. विशेष … Read more

तब्बल सहा लाखांवर दावे प्रलंबित; शिवाजीनगर न्यायालयात पक्षकारांना ‘तारीख पे तारीख’

पुणे  – शिवाजीनगर न्यायालयात प्रलंबित दाव्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पक्षकारांना आता न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रलंबित दाव्यांनी तब्बल सहा लाखांचा टप्पा पार केला आहे. नॅशनल ज्युडिशिअल डाटा ग्रीडवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार दिवाणी आणि फौजदारी मिळून तब्बल 6 लाख 6 हजार 871 दावे प्रलंबित आहेत. करोना काळात प्रलंबित दाव्याचे प्रमाण वाढले. तर करोनानंतरही आता … Read more

Pune: शिवाजीनगर न्यायालयात दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करा, मनसे विधी विभागाची मागणी

पुणे  – वकिलांच्या सोयीसाठी शिवाजीनगर न्यायालय परिसरात अथवा न्यायालयाजवळ दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधी विभागाने केली आहे. या मागणीचे निवेदन राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर, मुद्रांक विभागाचे जिल्हाधिकारी अनिल पारखे आणि पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. पांडुरंग थोरवे यांच्याकडे केली आहे. मनसे राज्य विधी विभागाचे अध्यक्ष किशोर … Read more

Pune | शिवाजीनगर न्यायालयात मराठी भाषा संवर्धन दिन साजरा

पुणे – शिवाजीनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांचा सन्मान ॲड. पांडुरंग थोरवे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमचे प्रस्ताविक पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सतीश मुळीक यांनी केले. … Read more

पुणे : शिवाजीनगर न्यायालय गजबजले

पुणे – करोनामुळे निर्बंधात असलेले शिवाजीनगर न्यायालय मार्चनंतर सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सकाळी पक्षकारांनी न्यायालय आणि न्यायालयाच्या बाहेर गर्दी केली. सामाजिक अंतराच्या नियमाला हरताळ फासताना नागरिक दिसून आले. मात्र, ही गर्दी सकाळच्या सत्रातच होती. त्यानंतर गर्दी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. तरीही वकील, पक्षकारांकडून करोनाच्या परिस्थितीत मास्क वापरण्यात येत होता. करोना संसर्गामुळे जाहीर करण्यात आलेला पहिला … Read more

शिवाजीनगर न्यायालयात 353 जणांना करोना प्रतिबंधक लस

पुणे (प्रतिनिधी) – पुणे बार असोसिएशन व पुणे महापालिकाच्या वतीने शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात वकिलांसाठी करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण केंद्राचे उदघाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. वकील, न्यायाधीश आणि न्यायालयीन कर्मचारी मिळून 353 व्यक्तींना यामध्ये लसीकरण करण्यात आले. त्यावेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सतिश मुळीक, उपाध्यक्ष ॲड. … Read more

Pune : शिवाजीनगर न्यायालय पुन्हा एका सत्रात

पुणे – पूर्ण वेळ सुरू झालेले शिवाजीनगर न्यायालय अवघ्या आठ दिवसात पुन्हा एका सत्रात सुरू झाले आहे. शहरातील करोनाचा संसर्ग (पॉझिटीव्ह रेट) वाढल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. उद्यापासून (बुधवार दि. 23) न्यायालय सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत सुरू राहणार आहे. न्यायालय पुन्हा एक सत्रात सुरू झाल्याने वकिलांनी नाराजी … Read more

शिवाजीनगर न्यायालय मंगळवारपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार…

पुणे – करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्चपासून बंद असलेले शिवाजीनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालय मंगळवारपासून (दि.15) पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 5.50 या वेळेत न्यायालय सुरू राहणार आहे. त्यामुळे महत्त्वाच्या व तात्काळ दाव्यांना पुढील तारखा मिळणे थांबणार आहे.  मात्र, पिंपरी, ग्रामीण भागातील न्यायालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली … Read more

पुणे : शिवाजीनगर न्यायालयात ३०० जणांना करोना प्रतिबंधक लस

पुणे – शिवाजीनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात सोमवारी (दि.१०) लसीकरण करण्यात आले. पुणे बार असोसिएशनच्या प्रयत्नाने महापालिका प्रशासनाने आयोजित लसीकरण मोहिमेत न्यायाधीश, वकील आणि न्यायालयीन कर्मचारी अशा एकूण ३०० जणांना लस देण्यात आली. डॉ. श्रुती भोसले, आकाश सौदे, अशरफ शेख, लोखंडे यांनी लसीकरण केले. महापालिकेने परवानगी दिल्यास दर आठवड्याला, अशी लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार … Read more

तब्बल दहा महिन्यानंतर शिवाजीनगर न्यायालयाचे कामकाज सुरू

पुणे(प्रतिनिधी) – तब्बल दहा महिन्यानंतर शिवाजीनगर न्यायालयाचे कामकाज सुरू झाले आहे. दोन सत्रात हे कामकाज होत आहे. आता कामाला गती मिळण्याची न्यायालयीन घटकांची अपेक्षा आहे. सकाळी पक्षकार आणि वकिलांनी गर्दी केली होती. करोना काळापासून प्रलंबित असलेले दावे लवकरात लवकर निकाली निघाले पाहिजेत, अशी पक्षकार आणि वकिलांची अपेक्षा आहे.  मार्चपासून न्यायालयाचे कामकाज बंद होते. केवळ महत्त्वाच्या … Read more