पुणे जिल्हा | मतदारांची निराशा करणार्‍यांना निवडून देणार का?

कवठे येमाई, – पाच वर्षे खासदार राहून त्यांनी अनेक वचने दिली; पण एकही पूर्ण केले नाही. सर्वसामान्य नागरिकांची निराशा केली. एकही रुपयाचा निधी आणला नाही. अशांना आता निवडून देणार का? अशा शब्दांत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळऱाव पाटील यांनी समाचार घेतला. गावगप्पा मारणार्‍यांना घरी बसविण्याची हीच वेळ असल्याचे सांगत डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर … Read more

शिक्षक बॅंकेसाठी तिरंगी लढत

सातारा – जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेसाठी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटच्या दिवशी 12 जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात 21 जागांसाठी 59 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. समिती, शिक्षक संघाचा शिवाजीराव पाटील गट आणि शिक्षक बॅक परिवर्तन पॅनेल अशा तीन गटांमध्ये ही लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी आज सकाळपासून गर्दी होती. निवडणूक निर्णय … Read more

आमचं नाणं खणखणीत – आढळराव पाटील

निमगाव येथे नारळ फोडून आमदार गोरेंच्या प्रचाराचा शुभारंभ राजगुरूनगर – खऱ्या अर्थाने खेड तालुक्‍याचा विकास आमदार सुरेश गोरे यांनी केला आहे. आमचं नाणं खणखणीत आहे. सुरेश गोरे हेच पुन्हा बहुमताने निवडून येतील, असा विश्‍वास शिवसेनेचे संपर्कनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निमगाव (ता. खेड) येथे व्यक्‍त केला. महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार सुरेश गोरे यांच्या … Read more