नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस!! तब्बल 9 वर्षानंतर अभिनेत्री शिवानी सुर्वे करणार पुनरागमन

Shivani Surve New Marathi Serial|

 Shivani Surve New Marathi Serial| स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक मालिका सुरू होणार आहे. यानिमित्त ‘ती परत येतेय..’ असा टॅग देखील वापरला जात होता. त्यामुळे या नव्या मालिकेविषयी आणि अभिनेत्रीविषयी सर्वांच फार उत्सुकता होती. अखेर या नव्या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सुर्वे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर तब्बल 9 वर्षानंतर शिवानी कमबॅक करणार आहे. … Read more

दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी ‘या’ चित्रपटात दिसणार मुख्यभूमिकेत; पोस्टर रिलीज

Aata Vel Zaali Movie : अभिनेता दिलीप प्रभावळकर आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांची मुख्यभूमिका असलेला ‘आता वेळ झाली’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमध्ये दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी दिसत आहेत. अभिनेते प्रतीक गांधी यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. अनंत महादेवन यांनी या सिनेमाच्या … Read more

अजिंक्य ननावरे आणि शिवानी सुर्वे यांचा पार पडला साखरपुडा; सुंदर लुकने वेधले साऱ्यांचे लक्ष

Ajinkya Nanavare and Shivani Surve: मागील वर्षात सिनेसृष्टीतील अनेक कलाकरांनी लग्नगाठ बांधली. यानंतर आता यंदाच्या 2024 या वर्षात अभिनेता अजिंक्य ननावरे आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे ही जोडी देखील विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. नुकताच शिवानी आणि अजिंक्यचा साखरपुडा संपन्न झाला आहे. 31 जानेवारी रोजी दोघांचा मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. शिवानी सुर्वे आणि अजिंक्य … Read more

Marathi cinema – दारु पिऊन ‘झिम्मा 2’ मधला ‘तो’ सीन केला ? निर्मिती सावंत म्हणाल्या

Marathi cinema – ‘झिम्मा २’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा हा टीझर अनोखा असून पुन्हा एकदा हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. जिओ स्टुडिओज आणि आनंद एल. राय प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटात सात जणींच्या सात तऱ्हा पुन्हा एकदा टिझर मधून मजेदारपणे … Read more

‘झिम्मा 2’ मध्ये दिसणार रिंकू राजगुरु; चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज

Entertainment : ‘झिम्मा’ या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता लवकरच ‘झिम्मा 2’ (Jhimma 2) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. या पोस्टरनंतर आता या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरूची (Rinku Rajguru) एन्ट्री झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘झिम्मा 2’च्या नव्या पोस्टरमध्ये सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, निर्मिती सावंत, सिद्धार्थ चांदेकर, … Read more

महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री शिवानीचा संघर्षमय प्रवास

मुंबई – देवयानी या मालिकेतुन घरोघरी घरी पोहोचलेल्या शिवानी सुर्वेला, आजही कोणी विसरू शकत नाही. तिने स्टार प्रवाह वरील देवयानी या मालिकेत आदर्श सुनेची भूमिका साकारली होती. तर आज आपण तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जाणून घेऊया.   View this post on Instagram   “You were born with wings, why prefer to crawl through life? ” ? … Read more

शिवानी सुर्वेला मिळाले ‘तिकीट टू फिनाले’

अभिनेत्री शिवानी सुर्वे बिग बॉस मराठीच्या दूस-या पर्वातली सर्वाधिक स्ट्राँग स्पर्धक आहे, हे पहिल्या दिवसापासून दिसत होतेच. तिच गोष्ट तेराव्या आठवड्यातही पुन्हा एकदा अधोरेखीत झालीय. बिग बॉसच्या घरात आलेल्या नऊपैकी पाच स्पर्धकांनी शिवानी सुर्वेला ‘तिकीट टू फिनाले’ दिले आहे. बाप्पा जोशी, दिगंबर नाईक, सुरेखा पुणेकर, रूपाली भोसले, माधव देवचके ह्या पाच स्पर्धकांना शिवानी सुर्वे स्ट्राँग … Read more

शिवानी सुर्वेची बिग बॉसच्या घरात होणार एण्ट्री ?

बिग बॉस मराठीच्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून वादामुळे चर्चेत असलेली शिवानी सुर्वेची लवकरच घरात एन्ट्री होणार असल्याचे बोलले जात आहे. शिवानीचा राग, ती देत असलेल्या शिव्या यामुळे घरातले सगळे सदस्य वैतागले होते. महेश मांजरेकरांनी तिला वारंवार समजावूनही तिने स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवले नव्हते. तसेच आपणच कसे योग्य आहोत हेच दाखवून देण्याचा ती सतत प्रयत्न करत … Read more