सातारा – श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा दिवस दिवाळी म्हणून साजरा करा

सातारा –  २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे हिंदूच्या अस्मितेचे प्रतीक असलेला रामलल्ला भव्य मंदिरात विराजमान होणार आहे. सुमारे ५०० वर्षानंतर हा सुवर्ण दिवस उगवला आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी केली जाणार आहे. सातारा शहरासह जिह्यातील जनतेने या उत्सवात सहभागी व्हावे. आपल्या नजीकच्या कोणत्याही मंदिरात जाऊन पवित्र अक्षता अर्पण कराव्यात, घरोघरी दिवे लावावेत आणि हा … Read more

उदयनराजेंचा नाव न घेता शिवेंद्रसिंहराजेंना टोला,’तुमच्यावर प्रेम असेल तर लोक तुमचेही पेंटिंग काढतील’

सातारा  – माझ्यावर प्रेम करणारे लोक भरपूर आहेत. त्यातील काहींनी माझे पेंटिंग काढण्याची इच्छा व्यक्त केली. बघू त्यांच्या इच्छेचे. तुमच्यावर प्रेम असेल, तर लोक तुमचेही पेंटिंग लावतील, असा टोला खा. उदयनराजेंनी आ. शिवेंद्रसिंहराजेंचे नाव न घेता लगावला. दरम्यान, तुमच्या हातात 35 वर्ष सत्ता होती, तेव्हा काय केले, असा प्रश्‍नही त्यांनी केला. जनतेच्या समस्यांसंदर्भात जिल्हाधिकारी रुचेश … Read more

सातारा शहरासाठी नगरोत्थान महाअभियान योजनेतून निधी मंजूर : आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नांतून सातारा शहरात विविध प्रकारची विकासकामे मार्गी लावण्यासाठी 12 कोटी 64 लाख 52 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता महाराष्ट्र नगरोत्थान महा अभियान अनुदान योजनेतून या निधीला मंजुरी दिली असल्याची माहिती आ. … Read more