“…तर मागे पुढे पाहणार नाही”; संजय राऊतांचा विरोधकांना इशारा

मुंबई – तब्बल 100 दिवसानंतर शिवसेना खासदार संजय राऊत जेलमधून बाहेर आले आहेत. त्यांची अटक बेकायदा असल्याचे निरीक्षण नोंदवत पीएमएलए कोर्टाने राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवास्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी संयुक्त पत्रकारपरिषद घेऊन भाजप सरकार आणि केंद्रीय तपास … Read more

राज्यसभा निवडणूक : संजय राऊत म्हणाले,”आमचे चारही उमेदवार विजयी होतील”

मुंबई : राज्यसभेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी मताचा कोटा वाढवल्याने मुख्यमंत्री नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दरम्यान, या सर्व वृत्तावर शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा निवडणूकीचे उमेदवार संजय राऊत यांनी माहिती दिली. महाविकास चारही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडीत कोणतीही नाराजी … Read more

‘…अन्यथा आम्हालाही आरेला कारे करण्याची भाषा वापरता येते’

मुंबई – मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला. त्यात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही अनुभवी नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे. काही मंत्र्यांची खाती बदलण्यात आली आहेत. त्यात शिक्षणमंत्र्यांचाही समावेश आहे. त्याबाबत बोलताना राऊत यांनी केंद्र सरकारला टोला हाणला होता. ‘कालपर्यंत रॉकेल, पेट्रोल विकणारे धर्मेंद्र प्रधान आता शिक्षणमंत्री झाले आहेत. त्याआधी रमेश … Read more

“केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी ढगातून खाली पडलेत का?,आमच्या अधिकाऱ्यांना तपास करता येत नाही का? “

मुंबई: राज्यात सध्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपावरून राजकारण सुरु आहे. यावंच मुद्दयावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सिंह यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सरकारची प्रतिमा मलीन करायचा प्रयत्न करत आहे. त्यांनी कितीही आरोप केले तरी सरकराच्या प्रतिमेला तडे जाणार नाहीत. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांना महाराष्ट्रात घुसवून महाराष्ट्राच्या … Read more

“ईडीची भीती दाखवत 22 आमदारांचे राजीनामे घेऊन सरकार पाडण्याचा डाव”

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मला भाजपच्या हस्तकांनी या ना त्या प्रकारे धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. या हस्तकांनी मला 22 आमदारांची एकच यादी दाखवली. या आमदारांना ईडीची नोटीस पाठवून राज्यातील सरकार पाडण्याचा विरोधकांचा डाव आहे, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत … Read more

राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर गुजरातमधून सुरुवात झाली पाहिजे

sanjay raut angry statement

मुंबई :  देशातील सर्वाधित कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे लोकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तर दुसरीकडे  राज्याच्या राजकारणामध्ये मात्र वेगळीच खलबतं चालली असल्याचे चित्र आहे. विरोधकांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे. याविषयी सर्वात महत्वाचे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. विरोधकांनी … Read more

ट्‌विटरवरून खासदार संजय राऊतांची ‘अशा’ पद्धतीने मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई : आरे वसाहत वन म्हणून जाहीर करण्याची तसेच आरेतील मेट्रो-3 प्रकल्पाच्या कारशेसाठी 2646 झाडे हटवण्यास पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने दिलेली मंजुरी अवैध ठरवून रद्द करण्याची पर्यावरणवादींची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे आरेतील मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर शुक्रवारपासून आरेतील वृक्षतोडीला सुरूवात करण्यात आली. यावर ट्‌विटरच्या माध्यमातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी … Read more

आदित्य यांच्यात तरुण बाळासाहेब दिसतायत- राऊत

मुंबई: आज पर्यंत ठाकरे घराण्यातली कुणीच निवडणूक लढवली नसून युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती निवडणूक लढविणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. त्याच अनुषंगानं आदित्य यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ चाचपण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यातच खासदार संजय राऊत यांनी केलेल्या” आदित्य ठाकरेंमध्ये आम्हला तरुण बाळासाहेब दिसतात” या वक्तव्याने यावर शिक्का मोर्तब झाला … Read more

अरविंद सावंत बनणार केंद्रीय मंत्री; शिवसेनेकडून दुजोरा

मुंबई – केंद्रीय मंत्रिपदासाठी शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत यांचे नाव निश्‍चित झाले आहे. यावेळी ते मंत्रिमंडळात अनंत गिते यांची जागा घेतील, अशी माहिती शिवसेनेच्या सुत्रांकडून देण्यात आली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मावळत्या केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेचे प्रतिनिधित्व गिते यांनी केले. मात्र, त्यांना यावेळी रायगड मतदारसंघात पराभूूत व्हावे लागले. आता सलग … Read more