अखेर ‘शिवशाही’चा प्रवास थांबला; खासगी ठेकेदारांशी एसटी महामंडळाची मुदत संपली

पुणे -खासगी ट्रॅव्हल्सला तोडीस तोड सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाने “शिवशाही’ नावाने मुख्य मार्गांवर वातानुकूलित बस सेवा सुरू केली होती. यासाठी ठेकेदारांशी केलेला करार दि.30 जून रोजी संपल्याने या बस परत गेल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, उत्तम आणि दर्जेदार सेवेपेक्षा सतत अपघात आणि गैरसोयींनी ही बस चर्चेत राहिली. लांब पल्ल्याच्या मार्गांवर एसटी महामंडळाने दि. 1 जुलै 2017 … Read more

शिवशाहीने प्रवास..?, नको रे बाबा..!

विजय घोरपडे नागठाणे  – एस. टी महामंडळाच्या शिवशाही बसने प्रवास करणे म्हणजे … नकोच, खरोखर असं म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आल्याचे दिसुन येत आहे. वारंवार होणारे अपघात हे या बससेवेचं दुखणंच होऊन बसले असून राज्यात शिवशाहीच्या अपघातांची संख्याही मोठी आहे. महामार्गावरील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 22 कि. मी. चा हायवे जातो. या हायवेवर गत एक महिन्याच्या … Read more

Shivshahi bus caught fire : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी ‘शिवशाही’ने पेट घेण्याची दुर्घटना

नाशिक :- पुणे-शास्त्रीनगर येथे शिवशाही बस पेटण्याची घटना ताजी असतानाच ( Shivshahi bus caught fire ) आज पुन्हा एकदा शिवशाहीला आग लागली. आज सकाळी नाशिक-पुणे मार्गावर सिन्नरजवळ ही दुर्घटना घडली. दोन दिवसांमधील ही दुसरी घटना आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस नाशिकहून पुण्याच्या दिशेने जात होती. सकाळी 8 … Read more

ब्रेक फेल झाल्याने शिवशाहीची सात वाहनांना धडक; पाच जखमी

पिंपरी – कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर पाषाण तलाव येथे शिवशाही बसचा ब्रेक फेल झाल्याने या बसने सात वाहनांना धडक दिली. यात शिवशाही बससह वाहनांचे मोठे नुकसान झाले असून नऊजण जखमी झाले आहेत. विलास मानसिंग जाधव (वय 55, रा. उडतरे, ता. वाई, जि. सातारा) असे शिवशाही बस चालकाचे नाव आहे. जाधव हे रविवारी बोरिवली ते सातारा अशी … Read more

Accident: भरधाव शिवशाहीची दुचाकीला धडक; तरूणाचा जागीच मृत्यू

कापूरहोळ – पुणे-सातारा महामार्गावर सारोळा (ता. भोर) गावच्या हद्दीत हॉटेल अमृत गार्डन समोर शिवशाही बसने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दत्तात्रय सिताराम धाडवे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. साताराच्या दिशेने जात असलेली शिवशाही बस (एमएच 04 जेके 1269) चालक अमित ज्ञानेश्वर करंजिकर (वय 30) हा भरधाव चालवत होता. त्याने दुचाकीस (एमएच 12 एलबी 6549) … Read more

शिवशाही बससेवा सुरू करायची, की नाही?

प्रवाशांनी पाठ फिरवल्याने उत्पन्न घटण्याची धास्ती : एसटी अधिकारी पेचात पुणे – शिवशाही बसेसच्या वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. नव्या शिवशाही बस ताफ्यात दाखल होत आहेत. खासगी बसच्या तुलनेत शिवशाहीचे तिकीट जास्त असल्यानेही या बसेसना अपेक्षित प्रतिसाद नाही. त्यातच आगारांचे उत्पन्न घटल्यास थेट शिक्षा देण्याचे लेखी आदेश महामंडळाने नुकतेच दिल्याने आगारात शिवशाही सुरू करायची … Read more

शिवनेरी, शिवशाहीला “लेन कटींग’चा दंड

एसटी बसेसना इतर लेनमधून धावण्याची मुभा देण्याची मागणी पुणे – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील लेन नंबर तीनमधून एसटी महामंडळाच्या गाड्या धावतात. मात्र, या लेनमधून अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने महामंडळाच्या गाड्यांना पुढे जाण्यास अडथळा निर्माण होतो. परिणामी, मालवाहतूक वाहनांना ओव्हरटेक करताना या मार्गावर एसटी महामंडळाच्या शिवनेरी व शिवशाही बसला “लेन कटींग’चा ऑनलाइन दंड बसत आहे. त्यामुळे, … Read more

‘शिवशाही’ समस्यांच्या गर्तेत

महामंडळासाठी बस ठरतेय डोकेदुखी : अपघातांसह वातानुकूलित यंत्रणा बंद पडण्याच्या घटनांत वाढ पुणे – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) शिवशाही बस अनेक समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या आहेत. अनेकदा वातानुकूलित यंत्रणा (एससी) बंद पडत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. यासारखे प्रकार प्रामुख्याने भाडेतत्त्वावरील शिवशाही बसमध्ये घडत असल्याची, माहिती समोर येत आहे. एसटी महामंडळाने मोठा गाजावाजा करत … Read more

‘शिवशाही’ची सेवा सुधारा किंवा बंदच करा

प्रवाशांचा सूर : प्रवासाचे ऑनलाइन बुकिंग ठरतेय त्रासदायक पुणे – एस.टी. महामंडळाच्या शिवशाही बसची ऑनलाइन बुकिंग सुविधा प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. काही दिवसापासून ऑनलाइन बुकिंग करुनही ऐनवेळी बस रद्द केल्या जात असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे, शिवशाही बसची सुविधा सुस्थितीत कराअन्यथा शिवशाही बसची सेवा रद्द करा, असा प्रवाशांचा सूर आहे. राज्यातील … Read more

शिवशाही बसची दुरवस्था

पुणे – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वातानुकूलित शिवशाही बसची दुरवस्था झाली आहे. अनेक शिवशाहीच्या बसमध्ये प्रवाशांसाठी असलेल्या सुरक्षा साधनांचा अभाव असल्याचे दिसत आहे. यामुळे शिवशाही बसच्या गुणवत्तेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत असल्याने प्रवाशांना धोकादायक स्थितीत प्रवास करावा लागत आहे. राज्यभरात साध्या (लाल) व निमआराम (हिरकणी) बस कमी करून महामंडळ शिवशाही व इतर बस प्रवाशांच्या … Read more