पुणे | निर्णय आज जाहीर करणार : शिवतारे

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बारामती लोकसभा मतदारसंघात लढण्याची घोषणा करणारे पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शिवतारे हे शनिवारी सासवडमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत. पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मात्र, माध्यमांनी प्रश्नांची सरबत्ती करताच शिवतारे … Read more

पुणे जिल्हा | पुरंदरचे शिवतारे मयूरेश्‍वरचरणी नतमस्तक

मोरगाव, (वार्ताहर)- बारामती लोकसभा मतदारसंघाचे वातावरण निवडणुकीचे रणशिंग फुंकण्या अगोदरच चांगलेच तापले आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार या घराणेशाही विरोधात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेचा प्रतिनिधी म्हणून पुरंदरचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दंड थोपटले आहेत. (दि.१४) त्यांनी मोरगाव (ता. बारामती) येथे मयुरेश्वराचे दर्शन घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक लढवण्याचा संकल्प केलेला आहे. बारामती … Read more

शिवतारेंनी 10 वर्षांत अंगणवाडीही काढली नाही – पुष्कराज जाधव

सासवड येथे युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसची पत्रकार परिषद सासवड – माजी राज्यमंत्री विजय शिवतारे हे 10 वर्षे सत्तेमध्ये होते. त्यांनी पुरंदरचा किती विकास केला? सातत्याने ते बारामती-पुरंदरची तुलना करत असता 10 वर्षांमध्ये त्यांना एखादे कॉलेज किंवा अंगणवाडी सुद्धा काढता आली नाही, असा आरोप पुरंदर तालुका युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव यांनी विजय शिवतरेंवर केला. सासवड (ता पुरंदर) … Read more

शिवतारेंची राजकीय कसोटीच?; आमदारकी, मंत्रीपद मिळण्याची शक्‍यता कमीच

पुणे – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेत माजी राज्यमंत्री तथा पुरंदर-हवेलीचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे गटाशी घरोबा केला. पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नसल्याने किमान शिंदे गटाशी घरोबा केला तर राज्यपाल नियुक्‍त आमदारकी आणि फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री पद भूषवल्याच्या अनुभवावर मंत्रीपद मिळेल या इच्छाशक्‍तीवरच शिवतारेंनी शिवसेनेशी प्रतारणा केली असल्याची चर्चा … Read more