Manipur | ‘दोन कुकी महिलांना पोलिसांनीच जमावाच्या स्वाधीन केले’ सीबीआयच्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासा

Manipur |  मणिपूरमध्ये, कुकी- जोमी समुदायाच्या दोन महिलांना पोलिसांनी कथितपणे जमावाच्या स्वाधीन केले ज्यांनी त्यांना विवस्त्र केले आणि त्यांची नग्न परेड काढली. सीबीआयच्या आरोपपत्रात ही माहिती देण्यात आली आहे. वृत्तसंस्थेनुसार, ;सीबीआयच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे की, या महिलांनी कांगपोकपी जिल्ह्यातील पोलिसांच्या सरकारी वाहनात (जिप्सी) आश्रय घेतला होता, परंतु त्यांनी दोन्ही महिलांना सुमारे 1000 मेईतेई … Read more

विश्वात खरंच एलियन्स आहेत का?; पेंटागॉनच्या ‘या’ अहवालात झालाय धक्कादायक खुलासा!

न्यूयॉर्क : पृथ्वीशिवाय विश्वात जीवन आहे का? एलियन्स खरच अस्तित्वात आहेत का? शास्त्रज्ञ वर्षानुवर्षे या प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत, परंतु अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालय पेंटागॉनचा अहवाल विश्वात एलियनचे अस्तित्व असल्याचे दर्शवित आहे. यासोबतच तो मानवांवरही लक्ष ठेवून आहे. पेंटागॉनचे वरिष्ठ अधिकारी आणि हॉवर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ अवी लोएब यांनी धक्कादायक दावा केला आहे. ते म्हणतात की … Read more

रवी शास्त्रींचा धक्कादायक खुलासा! म्हणाले, “माझ्या अपयशाची अनेकांना…”

मुंबई  – भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून मी अयशस्वी व्हावे, अशी अनेकांची इच्छा होती. त्यामुळे माझ्या यशात अनेकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला, असा धक्कादायक खुलासा माजी कसोटीपटू व भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केला आहे. शास्त्री यांची 2017 साली भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी हे पद गेल्या वर्षीच्या … Read more

नानासाहेब गायकवाड प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक खुलासा; कुटुंबाचे मासिक उत्पन्न “१०० कोटी” आणि बरंच काही

पुणे : नानासाहेब गायकवाड व त्याचा मुलगा केदार उर्फ गणेश गायकवाड यांच्यावर पुणे व पिंपरी पोलिसांनी मकोका कायद्यानुसार कारवाई करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आता या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या चॊकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. गायकवाडसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांची सर्व वैध -अवैध पद्धतीने करण्यात आलेली मासिक उलढाल ही १०० कोटींच्या घरात असल्याची धक्कादायक … Read more

मेहुल चोक्सी प्रकरण! प्रेयसीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, “त्याने मला खाेटे हिरे भेट दिले अन्…”

नवी दिल्ली : देशातील अनेक बँकांना काेट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या  मेहुल चाेक्सी प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा खुलासा त्याची  प्रेयसी बार्बरा जराबिका हिने  केला आहे. चाेक्सीने स्वत:ची ‘राज’ या नावाने ओळख करून दिली हाेती आणि खाेटे हिरे भेट दिले हाेते, अशी खळबळजनक माहिती  जराबिकाने दिली आहे. दरम्यान, चाेक्सीबाबत न्यायालय निर्णय घेईल, असे … Read more

वाझेंसंदर्भात धक्कादायक खुलासा ! परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढणार

मुंबई – मुंबईत मायकल रोडवर स्फोटकांनी गाडी सापडल्या प्रकरणी अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाला आता नवीन वळण लागले आहे. सचिन वाझे यांच्या नियुक्तीची शिफारस ही मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनीच केली होती, हे आता पत्रासह समोर आले आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्ह आहे. सचिन वाझे निलंबित … Read more

भैय्यू महाराज मृत्यूप्रकरणात धक्कादायक खुलासा; गुप्त यंत्रणेद्वारे गाडीवर होता ‘वॉच’

इंदौर – अध्यात्मिक गुरू भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. भैय्यू महाराज यांच्या गाडीवरील ड्रायव्हर कैलाश पाटील याने फेरचौकशीत नवीन माहिती दिली आहे. भैय्यू महाराज यांच्या मृत्यूला आता दोन वर्षांहून अधिक काळ उलटून गेला आहे. भैय्यू महाराजांच्या गाडीत जीपीएस सिस्टम लावलेली होती असा गौप्यस्फोट कैलाश पाटीलने केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. … Read more