पुणे | बिबवेवाडीत गोळीबारानंतर टोळक्याकडून तोडफोड

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गोळीबाराच्या घटना गांभीर्याने घेतल्यानंतर पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरवात केली आहे. मात्र तरीही गुन्हेगारी कमी होत नाही, बिबवेवाडीमध्ये झालेल्या वाहन तोडफोडीच्या घटनांमुळे ही बाब पुन्हा प्रकर्षाने पुढे आली आहे. बिबवेवाडीत टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली. एकमेकांकडे पाहणे आणि थुंकल्याच्या रागातून हा प्रकार घडला असून यामध्ये अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. गुरूवारी … Read more

सर्वात जास्त बंदुका अमेरिकेमध्ये; जगभरात सर्वत्रच वाढलय गन कल्चर

वॉशिंग्टन – अमेरिकेसारख्या मोठ्या देशात सतत कोठेतरी गोळीबाराच्या घटना घडत असतात जगाच्या पाठीवरील इतर देशांमध्ये सुद्धा कधी ना कधी अशा घटना घडताना दिसतात याच पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंडमध्ये एका सामाजिक संस्थेने या वाढत्या गन कल्चरचा अभ्यास केला असून त्याचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. या निष्कर्षाप्रमाणे जगभरातील देशांचा विचार करता सर्वात जास्त बंदुका अमेरिकेमध्ये आहेत अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशांमध्ये … Read more

“अमेरिकेतील गोळीबाराच्या घटना म्हणजे साथीचा रोग”

वॉशिंग्टन – अमेरिकेत वारंवार घडणाऱ्या गोळीबाराच्या घटना म्हणजे साथीचा रोग आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील लज्जास्पद बाब असल्याची भावना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्‍त केली आहे. वारंवार होत असलेल्या गोळीबाराच्या घटनांना आटोक्‍यात कसे आणायचे याबाबत व्हाइट हाउसमध्ये झालेल्या एका समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. आता प्रार्थना करणे पुरे झाले आणि आता काही ठोस कृती करण्याची … Read more