सेंद्रिय शेती करून शेतकरी झाला मालामाल; खरेदी करणार 7 कोटी रुपयांचा ‘हेलिकॉप्टर’

success story  – छत्तीसगडच्या एका शेतकऱ्याची चर्चा सध्या देशभरात होत आहे. येथील शेतकऱ्यांनी शेती करून करोडो रुपये कमावले त्याच सोबत 7 कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी केला आहे. छत्तीसगडच्या या शेतकऱ्याचे नाव राजाराम त्रिपाठी आहे. राजाराम बस्तरच्या कोंडागाव आणि जगदलपूर जिल्ह्यात स्ट्रोव्हिया, काळी मिरी आणि पांढरी मुसळीची लागवड करतात.  शेतकरी राजाराम त्रिपाठी हे काळी मिरी आणि … Read more

सातारा – दीपावलीच्या खरेदीमुळे राजपथावर वाहतूक कोंडी

सातारा – दिव्यांचा उत्सव असणारी दीपावली अवघ्या 24 तासावर येऊन ठेपल्याने तिच्या स्वागतासाठी सातारकरांची खरेदीसाठी शहरातील रस्त्यावर प्रचंड गर्दी उसळली आहे. मोती चौक ते देवी चौक देवी चौक ते शाहू चौक यादरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी होत असून सातारकरांना वारंवार वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे शहर वाहतूक पोलिसांना गर्दी आवरताना नाकीनऊ येत असून पार्किंगचा … Read more

सातारा – किल्ले खरेदीसाठी बच्चे कंपनीची गर्दी

सातारा  – शालेय प्रथम सत्र परीक्षा संपल्याने बच्चे कंपनी साताऱ्यात दिवाळीच्या स्वागतासाठी किल्ला बनविण्याच्या तयारीला लागली आहे. शहरात गल्लोगल्ली मातीचा चिखल बनवून किल्ला तयार करणाऱ्या चिमुकल्यांची लगबग दिसून येत आहे. राजवाडा परिसरात प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे तयार किल्ले, मातीचे मावळे व छत्रपती शिवरायांच्या प्रतिकृती खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. दीपोत्सवासाठी आता तीनच दिवस उरले असून सातारा … Read more

PUNE : मेगा खरेदीचा ‘सुपर संडे’; दिवाळीपूर्वी शेवटच्या रविवारचे औचित्य साधत ग्राहकांची झुंबड

पुणे – तीन दिवसांवरच दिवाळी आहे आणि त्यापूर्वी खरेदीसाठी शेवटचाच रविवार असल्याने बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. आकाशकंदिलापासून ते फटाके, कपडे, दागिने आणि अन्य अनेक गोष्टींच्या खरेदीसाठी नागरिकांची दुकानांमध्ये झुंबड उडाली. तुलनेने नियोजन झाल्याने वाहनांपेक्षा फक्‍त पादचाऱ्यांची गर्दी दिसून आली. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस येत्या गुरूवारी आहे. म्हणजे गुरूवारपासूनच दिवाळीला सुरूवात होत आहे. त्याआधी … Read more

खरेदी उत्सव! दिवाळीनिमित्त बाजारपेठा गजबजल्या

पुणे-: कपडे खरेदीसाठी लक्ष्मी रस्त्यावर दालनांची रेलचेल आहे. यामुळे दिवाळीनिमित्त ग्राहकांनी शनिवारी या भागात गर्दी केली होती. पुणे – दिवाळी म्हणजे आनंद आणि उत्साह. हाच उत्साह द्विगुणीत करण्यासाठी नागरिक कपडे, वस्तू, खरेदीसाठी दिवाळीपूर्वीच्या अंतिम शनिवारी सकाळपासूनच घराबाहेर पडले. त्यामुळे मध्यवस्तीतील बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी झाली. या वातावरणामुळे व्यापारी बांधवांमध्ये समाधान दिसून आले. दिवाळीत कपडे, दागिने, सजावटीचे … Read more

‘कोण म्हणेल ही नवाबची मुलगी’; सारा अली खानने चक्क बांद्राच्या रस्त्यावर केली खरेदी; VIDEO व्हायरल

मुंबई – सारा अली खान बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. कमी काळातच तिने सिनेक्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. तिच्या साध्या राहणीमानामुळे ती अनेकांचे लक्ष वेधून घेत असते. अभिनेता सैफ अली खानची लेक असूनही ती साधे राहणीमान जगण्यास अधिक पसंती देते. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ती मैत्रिणींसोबत चक्क रस्त्यावरील दुकानांमध्ये … Read more

अजय देवगणने खरेदी केले मुंबईत 45 कोटींचे ऑफिस

मुंबई –  बॉलीवूड अभिनेता अजय देवगणने मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात नवीन ऑफिस विकत घेतले आहे. 5 युनिट ऑफिस असलेल्या या मालमत्तेची किंमत 45 कोटी रुपये आहे.  रिपोर्ट्सनुसार, ओशिवरा येथील सिग्नेचर इमारतीच्या 16व्या आणि 17व्या मजल्यावर खरेदी केलेल्या या कार्यालयाची एकूण जागा 13,293 चौरस फूट आहे. मात्र अजयने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जिथे 16व्या … Read more

माॅल, दुकानात खरेदी केल्यानंतर आपला मोबाइल क्रमांक देण्याची गरज नाही – केंद्रीय मंत्रालय

नवी दिल्ली – एखादी ऑर्डर केल्यानंतर किंवा दुकानात खरेदी केल्यानंतर आपला मोबाइल क्रमांक देण्याची गरज नाही. डिलिव्हरी करण्यासाठी किंवा बिल तयार करण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांना फोन नंबर देणे भारतात आवश्‍यक नाही, असे केंद्रीय मंत्रालयाने पत्रक काढून स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढे ग्राहकांवर मोबाइल क्रमांक देण्याची सक्ती दुकानदार करु शकणार नाहीत. खरेदी केल्यानंतर मोबाइल क्रमांक मागण्याची प्रथा … Read more

पुणे : मळभ हटले, तेज आले…

*पुण्याच्या बाजारपेठांत खरेदीचा प्रचंड उत्साह * तुळशीबाग, मंडई आणि लक्ष्मी रस्ता फुलला पुणे – करोनाच्या सलग दोन लाटांनी आलेले मळभ हटल्याने पुणेकरांची दिवाळी “प्रकाशमय’ साजरी होणार आहे, असेच चित्र शनिवारी दिसून आले. सदैव रेलचेल असलेल्या तुळशीबाग, मंडई आणि लक्ष्मी रस्त्यावरील दुकानांकडे ग्राहकांची पावले वळत आहेत. त्यामुळे व्यापारी बांधवांतही उत्साहाचे वातावरण आहे. कपडे, दिवाळीसाठी फराळाचे पदार्थ, … Read more

कागदी आणि कापडी पिशव्यांना चांगले दिवस

‘कधी तरी लागतील’ म्हणूनसुद्धा पिशव्यांचा साठा केला जातो. असे असूनही ऐनवेळी त्या मिळत नाहीत, ते वेगळेच. मग घरात वेगवेगळ्या जागी बॅगा, पाकिटे साठवून ठेवली जातात. त्या घाईघाईत कुठेही कोंबलेल्या असल्याने नेमकी गरज असते तेव्हा त्या एकतर खराब झालेल्या असतात किंवा जुन्या खाद्यपदार्थाच्या राहून गेलेल्या अवशेषांमुळे सडूनसुद्धा गेलेल्या असतात. त्यामुळे बॅगा वापरल्यानंतर त्यांचा पुन्हा चांगल्याप्रकारे वापर … Read more