पुणे जिल्हा | बारामती बाजार समितीची ई-नाम राज्यात अव्वल

बारामती, (प्रतिनिधी) – बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी व व्यापा-यांच्या हितासाठी मुख्य यार्ड तसेच सुपे व जळोची उपबाजार आवारात विविध सोई सुविधा राबविलेल्या आहेत. बारामती मुख्य यार्डमध्ये 2019 पासुन रेशीम कोष खरेदी विक्री ई-नाम प्रणाली वापरत आहे. बारामती रेशीम कोष खरेदी विक्री केंद्रावर रेशीम कोषाचे रिअल टाईम ई लिलाव पद्धती देशामध्ये प्रथम 28 सप्टेंवर … Read more

पुणे | थेट मांडणी हीच माहितीपटांची ताकद

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कोणताही विषय थेट आणि नेमक्या पद्धतीने मांडता येणे, ही लघुपट- माहितीपटांची खरी ताकद आहे. ते कमी खर्चात तयार होतात आणि प्रभावीपणे आशय पोहोचवतात, असे मत प्रसिद्ध चित्रपट निर्माते वीरेंद्र वळसंगकर यांनी व्यक्त केले. आरोग्यविषयक लघुपट व माहितीपटांच्या माध्यमातून जनजागृती करण्याच्या उद्देशाने पुण्यातील पी. एम. शहा फाउंडेशनतर्फे आरोग्य चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात … Read more

“पुनरागमनाय च’, “आशेची रोषणाई’ शॉर्टफिल्म्सचा सन्मान

युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या स्टुडिओची निर्मिती ‘गोवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये’ “सर्वोत्कृष्ट माहितीपट’ पुरस्कार  पुणे – सामाजिक संदेश देणाऱ्या “पुनरागमनाय च’ आणि “आशेची रोषणाई’ या लघुपटांचा 7 व्या गोवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मान करण्यात आला. यामध्ये “पुनरागमनाय च’ या लघुपटासाठी प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक महेश लिमये यांना  “सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ आणि “आशेची रोषणाई’ या लघुपटाला “सर्वोत्कृष्ट माहितीपट’ … Read more

खाकी पॅंट-शर्ट घालून नागराज मांडणार पोस्टमनच्या खऱ्या आयुष्याची कथा

मुंबई – 29 एप्रिल 2016 रोजी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या चित्रपटाने सबंध महाराष्ट्राला याड लावलं. ‘सैराट’ चित्रपटाने भारतासह परदेशात देखील सिनेरसिकांची मने जिंकली आहेत. अशा चित्रपटांमधून नागराजने आपले दिग्दर्शकीय कौशल्य सिद्ध केले. याशिवाय नागराज चित्रपटातून अभिनयही करतो. फँड्री आणि नाळ या चित्रपटात त्याने अभिनय केला. दरम्यान, आता … Read more

उद्योजक पुनीत बालन यांची सामाजिक संदेश देणारी शॉर्टफिल्म

पुणे –दिवाळीच्या आनंदाला तोटा नसला तरी यंदा करोना, लॉकडाऊन यामुळे समाजातील काही घटकांच्या मनातील उत्साह मात्र दरवर्षी इतका पहायला मिळणार नाही. या पार्श्वभूमीवर युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या “पुनीत बालन स्टुडिओज’ने “आशेची रोषणाई’ या सामाजिक संदेश देणाऱ्या शॉर्टफिल्मची निर्मिती केली आहे. बॉलिवूडमधील सिनेमॅटोग्राफर महेश लिमये, संगीतकार अजय-अतुल, महाराष्ट्राची लाडकी जोडी बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि … Read more

‘शॉर्ट फिल्म’द्वारे करोनाविषयी जनजागृती

कार्ला – करोनाविषयी जनजागृती करणारी सामाजिक संदेश देणारी “यस वूई कॅन’ शॉर्ट फिल्म पुणे व मावळातील कलाकारांनी प्रसारित केली आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्याला प्रतिसाद मिळत आहे. विशेष बाब म्हणजे हा लघुपट सर्व कलाकारांनी घरीच मोबाइलवर शूट करण्यात आला आहे. आपापल्या घरी राहून पूर्ण केला आहे. तसेच मावळमधील पिंपळोली या गावातील कलावंत संतोष बोंबले यानी … Read more

‘मोतीबाग’ला ऑस्कर नामांकन

या वर्षीची ऑस्कर नामांकने जाहीर व्हायला आता सुरुवात होते आहे. उत्तराखंडमधील शेतकऱ्यांची कथा असलेला मोतीबाग या लघुपटाला ऑस्कर नामांकन मिळाले आहे. हा सिनेमा म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्येवरील माहितीपट किंवा शॉर्ट फिल्म म्हणता येईल. कौडी गडवाल जिल्ह्यातल्या साकुडा या छोट्याशा गावातल्या विद्या दत्त शर्मा या 83 वर्षीय शेतकऱ्याची ही कथा आहे. जेमतेम तासभराच्या या शॉर्ट फिल्ममध्ये शेतकऱ्यांच्या … Read more

“पवित्र उपवन’ ठरले द्वितीय; पुणे विद्यापीठाची माहितीपट निर्मिती

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “ईएमएमआरसी’ विभागाने तयार केलेल्या “पवित्र उपवन’या माहितीपटाला महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून घेण्यात आलेल्या वसुंधरा लघुपट महोत्सवात दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री रामदास कदम, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशवंतराव … Read more