Ajit Pawar Mother : “माझ्या देखतच मुलाने मुख्यमंत्री व्हावं..”; अजित पवारांच्या आईने व्यक्त केली भावना

Ajit Pawar Mother : राज्यात आज २३५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुराळा उडणार आहे.  २० हजारपेक्षा अधिक जागा तसेच तीन हजार पोटनिवडणुका अशा एकूण सुमारे २५ हजार जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. मतदानाला राज्यभर सुरुवात झाली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क … Read more