yoga day 2023 : मन आणि खांद्यांसाठी ‘ही’ योगासने नियमित करा

कीच्या जीवन शैलीमुळे अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या उद्भवतात. दिवसभर डेस्क काम आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे मान आणि खांद्यामध्ये ताठरपणाची समस्या आहे. जास्त वेळ एकाच स्थितीत बसणे, शरीराची चुकीची मुद्रा, जड वस्तू उचलणे यामुळेही मान आणि खांद्यावर वाईट परिणाम होतो. कधी कधी हा त्रास इतका वाढतो की मान वळवण्यात किंवा रोजची कामे करण्यात अडचण येते. मान … Read more

योगी आदित्यनाथांना तुरुंगात पाठवणाऱ्या IAS अधिकाऱ्याच्या खांद्यांवर राज्य सरकारमध्ये मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या नोकरशाहीत मोठे फेरबदल झाले असून, अनेक आयएएस अधिकाऱ्यांना पदोन्नती तर अनेकांना बढती मिळाली आहे. यापैकी एक नाव म्हणजे डॉ. हरिओम. हे तेच हरी ओम आहेत ज्यांनी 2007 साली गोरखपूरचे तत्कालीन खासदार योगी आदित्यनाथ यांना अटक केली होती. याच हरी ओम यांना योगी सरकारने कल्याण विभागाचे प्रधान सचिव केल्यामुळे आता पुन्हा एकदा … Read more

तामिळनाडूची रणरागिणी! बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला इन्स्पेक्टर राजेश्वरींनी खांद्यावर उचलून पाठवले रुग्णालयात; कामगिरीमुळे कौतुकाचा वर्षाव

चेन्नई : तामिळनाडूमध्ये सध्या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्यांचे जीवन पूणर्पणे  विस्कळीत झाले आहे.  कित्येक ठिकाणी झाडे  रस्त्यावर उन्मळून पडली  आहेत. एनडीआरएफच्या टीमच्या माध्यमातून  राज्यात बचाव कार्य  सुरु आहे. त्यातच चेन्नईतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चेन्नईतील एक महिला पोलीस इन्स्पेक्टर राजेश्वरी यांनी एक बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या व्यक्तीला आपल्या खांद्यावर उचलून ऑटोपर्यंत नेलं आणि रुग्णालयात पाठवलं. … Read more

शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांचे राजकारण – पंतप्रधान

नवी दिल्ली – देशातील विरोधी पक्ष हे आता शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करीत आहेत. त्यांनी नेहमीच शेतकऱ्यांबरोबर खोटेपणाचा व्यवहार केला आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठीच केंद्र सरकारने ही तीन विधेयके आणली असून भाजप … Read more

वडगाव काशिंबेगची सुरक्षा तरुणांच्या खांद्यावर

मंचर  (प्रतिनिधी) – वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) करोनाचे हॉस्पॉटच्या दिशेने पावले टाकत आहेत. त्यामुळे गावात खबरदारीची उपाययोजना म्हणून ग्रामस्थांनी गावाकडे येणारे सर्व रस्त्यांवर चेकपोस्ट उभारले असून तेथे ग्रामसुरक्षा दलातील तरुण पहारा देत आहे. वडगाव फाटा -सुलतानपूर-वायकरमळा रस्ता, चिंचोडी-शेटेमळा, दत्तमंदिर रोड, भैय्ये मळा शिव या सर्व चेकपोस्टवर कडक पहारा दिला जात आहे. एका चेक पोस्टवर 10 … Read more