पंतप्रधान मोदींना काळा झेंडा दाखवणाऱ्या काँग्रेसच्या महिला नेत्यावर गोळीबार; गाडी थांबवून झाडली गोळी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील सुलतानपुर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींना काळा झेंडा दाखवणाऱ्या काँग्रेसच्या महिला नेत्या रीता यादव यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार गेला आहे. या हल्ल्यामध्ये रीता गंभीर जखमी झाल्या आहेत. गोळी रीता यांच्या पायाला लागली आहे. रीता यांना जखमी अवस्थेत सीएचसी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन … Read more

नांदेड जिल्ह्यातील भोसी गावाने दाखविला ‘कोविड 19 संसर्गाची चेन ब्रेक’ करण्याचा मार्ग

नांदेड – कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेत शहरांबरोबर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण होत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण जनतेत कोविड 19 या आजाराविषयी जनजागृती करणे आणि त्याबरोबरच कोरोनाच्या प्रसाराला रोखण्याच्या पंचायत राज संस्थांना प्रयत्नांना सहकार्य करणे तितकेच महत्वाचे आहे असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात दिला आहे. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात चाचणी … Read more