स्वागत पुस्तकांचे : मुक्‍त-निर्भय दिशा दाखवणारी “नंदिनी’

“नंदिनी’ डॉ. कमलेश सोमण यांची कादंबरी वाचताना एका वैश्‍विक विचारांची जाणीव होते, याचबरोबर या कादंबरीतून जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळतो. नंदिनी आणि अविनाश या दोन पात्रांभोवती फिरणारी आणि त्याचवेळी त्यांच्या भावविश्‍वाचे तरंग स्पष्ट करणारी ही कादंबरी विशिष्ट वयानंतर येणारी दुःखं, एकटेपण आणि त्यातून निर्माण होणारी वेदना यांच्या भिंती पार करून एका वेगळ्या जाणिवेकडे जाणारी आहे. … Read more