‘निरंजन डावखरेंनी मुस्लिम भगिनीशी विवाह केला’; लव्ह जिहादच्या बॅनरवरुन आव्हाडांची टीका

मुंबई – श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर लव्ह जिहादविरोधी कायदा आणण्यासाठी मागणी केली जात आहे. याशिवाय लवकरात लवकर आरोपी आफताबला फाशी देण्याची देखील मागणी केली जात आहे. लव्ह जिहाद धर्मांतर आणि लँड जिहादविरोधी कायदा पूर्ण देशभर लागू करण्याकरता अॅड.निरंजन डावखरे यांनी हिंदू जनजागरण धर्मसभेचे आयोजन केले आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद आव्हाड यांनी अॅड.निरंजन डावखरे यांच्यावर … Read more

करवतीने कापला श्रद्धाचा मृतदेह; शवविच्छेदनात उघड झाली महत्वाची माहिती, पोलीस म्हणाले….

नवी दिल्ली – श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 26 वर्षीय श्रद्धाचा निर्घृण पद्धतीने हत्या करणाऱ्या आफताब विरोधात सर्वांकडूनच रोष व्यक्त केला जात आहे. आफताबची पॉलीग्राफ चाचणी झाल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात नेण्यात आलं आहे. सध्या आफताबची दिल्ली पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. मात्र, या हत्याप्रकरणाच्या तपासात दररोज नवनवीन चक्रावून टाकणारी … Read more