पुणे जिल्हा : श्रीकृष्ण पतसंस्थेतर्फे ठेवीदारांचा गौरव

मंचर : कृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्यावतीने नारोडी ता.आंबेगाव येथील शाखेत राम मंदिराची प्रतिकृती देऊन श्रीराम ठेव योजनेत सहभागी झालेल्या सभासदांना गौरविण्यात आले . यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पिंगळे, व्यवस्थापक विठ्ठल वायकर, संचालक दत्ता हुले, राजेंद्र खिरड, शाखा अधिकारी वैशाली पिंगळे, प्रा. शरद घोडेकर, अनिल मोढवे आदी मान्यवर व ठेव योजनेतील सभासद उपस्थित होते. श्रीकृष्ण … Read more