अक्षय तृतियेनिमित्त ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ला आंब्याचा नैवद्य !

पुणे – हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून अक्षय तृतियेनिमित्त आंबा मोहत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्रींच्या मूर्तीला आंब्याचा नैवद्य दाखविण्यात आला. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या देखावा मंदिरात हा मोहत्सव साजरा करण्यात आला. या मोहत्सवनिमित्त निमित कझाकस्तान (अस्ताना) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेला एम.आय.जी.एस. बॉक्सिंग क्लबचा आंतरराष्ट्रीय खेळाडू … Read more

Pune : दिमाखदार मिरवणुकीने ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’चे विसर्जन; मयूरपंख रथ ठरला भाविकांचे आकर्षण

पुणे(प्रतिनिधी) :-फुलांची आकर्षक सजावट असलेल्या आणि कोल्ड फायरची विद्युत रोषणाई करणार्‍या पारंपरिक अशा मयूरपंख रथात विराजमान होऊन हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे दिमाखदार मिरवणुकीने शुक्रवारी पहाटे विसर्जन झाले. प्रथा परंपरेनुसार गुरूवारी सकाळी महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला आणि मानाच्या पाच गणपतींंना ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून पुष्पहार घालून या वैभवशाली … Read more

Ganeshotsav 2023 : काश्‍मीरमधील दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप

पुणे – काश्‍मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची दीड दिवसाच्या विसर्जनाने सांगता झाली. पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टसह प्रमुख मानाच्या गणपती मंडळांनी एकत्र येऊन काश्‍मीर येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी पुढाकार घेतला होता. पुण्यासह जगभरात साजरा होत असलेला सार्वजनिक गणेशोत्सव काश्‍मीरमध्ये होत नाही. ही बाब लक्षात घेऊन हिंदुस्थानात प्रथम सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी … Read more

Ganeshotsav 2023 : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा ओंकार महालात विराजमान; भव्य मिरवणुकीने जल्लोषात आगमन !

पुणे – ढोल-ताशाचा गजर… सोबतीला मर्दानी खेळ आणि शंख नादाच्या निनादात पारंपरिक पद्धतीने सजविलेल्या रथात हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या (Shrimant Bhausaheb Rangari Ganapati) बाप्पाचे जंगी मिरवणुकीने वाजत-गाजत आगमन झाले. त्यानंतर विधीवत पूजा करून मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात भक्तीभावाने बाप्पाची ‘ओंकार महाला’त प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास श्रीमंत भाऊसाहेब रंगारी … Read more

गणपती बाप्पा मोरया..! श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून घोषित

पुणे – हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची पुणे महापालिकेकडून ‘ऐतिहासिक वारसा स्थळ’ म्हणून घोषणा करण्यात आली आहे. याचबरोबर महापालिकेच्या हेरीटेज वॉकमध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा समावेश करण्यात आला आहे. ब्रिटीश राजवटीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि त्यासाठी सर्व जाती धर्मांना एकत्र आणण्यासाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना मांडली होती. … Read more