International yoga day: ‘२१ जून’लाच का साजरा करतात ‘योग दिवस’? वाचा सविस्तर

नवी दिल्ली : शारीरिक व मानसिक आरोग्य टिकून राहावे त्यासाठी  नियमित योगासने  करण्याचा  सल्ला अनेक योगाभ्यासक देतात. रोग निवारणाच्या या पद्धतीला २०१४ सालापासून आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे. संयुक्त राष्ट्राने २०१५ पासून २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भारताच्या नेतृत्वाखालील १७५ देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता. भारताचे पंतप्रधान … Read more

माँ तुझे सलाम! ‘कारगिल विजय दिन’-पाकिस्तानच्या चारी मुंड्या चित करणारा दिवस

नवी दिल्ली : देशात आज 22 वा कारगिल विजय दिवस साजरा होत आहे. या दिनानिमित्त राष्ट्रपतींसह पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेकांनी शहीद जवानांना अभिवादन केले आहे. 1999 मध्ये कारगिलच्या उंच शिखरांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. ज्यात भारताने विजय मिळवला होता. कारगिल युद्ध ही भारताच्या इतिहातील एक महत्वाची घटना आहे. या युद्धात भारताने पाकिस्तानला … Read more

आज रात्री तासाभरासाठी जगभरात लाईट बंद होणार; साजरा होणार “अर्थ अवर”

नवी दिल्ली : आज रात्री जगभरात अर्थ अवर साजरा करण्यात येणार आहेत. पृथ्वीच्या संरक्षणासाठी आणि सुधारणेसाठी मार्चचा शेवटचा शनिवार दर वर्षी ‘अर्थ अवर’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रात्री 8.30 ते 9.30 या वेळेत जगभरातील कोट्यावधी लोक एका तासासाठी लाईट बंद करतात. पृथ्वीला अधिक चांगले करण्यासाठी आपला एकताचा संदेश या माध्यमातून दिला जातो. पर्यावरण … Read more