Canadian Open Title : हालेपने तिसऱ्यांदा पटकावले विजेतेपद

टोरंटो – रुमानियाची स्टार महिला टेनिसपटू सिमोना हालेपने ब्राझीलच्या बिएट्रिझ हदाद माइआ हिला पराभूत करत कॅनडा ओपन टेनिस स्पर्धेचे तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवले. हालेपने तीन सेटपर्यंत रंगलेल्या या अंतिम लढतीत 6-3, 2-6, 6-3 असा विजय प्राप्त केला. पहिल्या सेटमध्ये हालेप 0-3 अशी पिछाडीवर होती. यानंतर पुनरागमन करत तिने हा सेट 6-3 असा जिंकला. THREE-mona Halep! 3️⃣ … Read more

#AusOpen : ‘सिमोना हॅलेप’ उपांत्यपूर्व फेरीत दाखल

मेलबर्न : दोनवेळची ग्रँडस्लम विजेती सिमोना हालेप हिने सोमवारी आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. Simo Celebration!@Simona_Halep keeps her cool to reach a 13th career Grand Slam quarterfinal, defeating Mertens 6-4 6-4.#AO2020 | #AusOpen pic.twitter.com/VqTCcFFWpE — #AusOpen (@AustralianOpen) January 27, 2020 चौथ्या मानांकित रोमानियाच्या सिमोनाने बेल्जियमच्या सोळाव्या मानांकित एलिस मार्टेन्स हिचा … Read more

#Wimbledon2019 : हॅलेपचे स्वप्नवत विजेतेपद, सेरेनावर दणदणीत विजय

विम्बल्डन – टेनिस क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ख्याती असलेल्या विम्बल्डन खुल्या स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न प्रत्येक खेळाडू पाहत असतो. येथेही हेच स्वप्न साकार करताना रूमानियाच्या सिमोना हॅलेप हिने अमेरिकन खेळाडू सेरेना विल्यम्सचा दणदणीत पराभव केला. तिने केवळ 55 मिनिटांमध्ये हा सामना 6-2, 6-2 असा जिंकला. हॅलेपचे हे या स्पर्धेतील हे पहिलेच विजेतेपद आहे. ग्रॅंड … Read more

सेरेना हिला पराभूत करण्यासाठी शेवटपर्यंत लढणार – हॅलेप

विम्बल्डन – कारकिर्दीतील विक्रमी विजेतेपदासाठी सेरेना विल्यम्स या 37 वर्षीय खेळाडूला येथील विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत 27 वर्षीय खेळाडू सिमोना हॅलेपचे आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. हा सामना येथे आज होणार असून त्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, सामन्यात सेरेना हिला पराभूत करण्यासाठी शेवटपर्यंत लढणार असं हॅलेपने म्हटले आहे. पुढे बोलताना ती म्हणाली की, ग्रॅंड … Read more