नगर | सीना नदीतील अतिक्रमणांवर ‘मनपा’चा हातोडा

नगर |  महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शहरातील काटवन खंडोबा परिसरातील गाझीनगरजवळील गट क्रमांक ३८ मधील एकाडे सॉमीलसमोर सीना नदीपात्रालगत अतिक्रमण करून बांधलेले सिमेंटचे वॉल कम्पाऊंड व दोन पत्र्याचे शेड जेसीबीच्या सहाय्याने हटविले. दरम्यान, सीनाच्या हरित पठ्यातील इतरही अतिक्रमणे मनपाच्यावतीने हटविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सीना नदीलगत असलेल्या गाझीनगर परिसरात नदीच्या हरित पठ्यात बेकायदेशीर रेखांकने … Read more

Ahmednagar – वायू प्रदुषण करणाऱ्यांवर कारवाई

नगर – शहरात होणाऱ्या प्रदूषणाबाबत, तसेच कचरा कचरा जाळल्याने होणाऱ्या प्रदूषणाबाबत महापालिकेला जाग आली आहे. प्रदूषण करणान्यांवर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार व कारवाई करण्यासाठी विभाग प्रमुखांवर जबाबदारी निश्‍चित केली आहे. तसेच, याबाबत नियंत्रणासाठी नगररचनाकार सर्वेश चाफळे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. ऐन दिवाळीत सीना नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर मनपा आयुक्तांनी याबाबत आदेश जारी … Read more

मासे पकडण्यासाठी गेलेल्या चुलत्या-पुतण्याचे 12 तासांनी सापडले मृतदेह

जामखेड – चौंडी येथील सीना नदीतील बंधाऱ्यात मासे पकडण्यासाठी गेलेल्या  चुलत्या पुतण्याचा तोल गेल्याने नदीच्या वाहत्या पाण्यात दोघेही  वाहुन गेले. पाण्याचा प्रवाह जास्त आसल्याने मदतकार्यात अडथळे येत होते. तब्बल बारा तासांनी त्या दोघांचे मृतदेह आढळून आले. यानंतर जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले. चोंडी येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात … Read more

#व्हिडीओ : सीना नदीला पूर ; नगर-कल्याण राज्यमार्ग बंद

अहमदनगर : मंगळवारी रात्री उशिरा नगरमध्ये तुफान पाऊस झाला. त्यामुळे नगर -कल्याण रोडवर असलेल्या सीना नदीच्या पुलावर पाणी आले आहे. वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली असून ती केडगाव मार्गे वळविण्यात आली आहे. हा पूर पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे.शाळेच्या रिक्षा जाता न आल्यामुळे मुलांना शाळेला सुट्टी घ्यावी लागली आहे.कल्याण रोडवरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. … Read more