अमेरिकेत एकाच दिवसात करोनाचे 10 लाख रुग्ण

वॉशिंग्टन – अमेरिकेत ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच सोमवारी एकाच दिवसात करोनाच्या तब्बल 10 लाख रुग्णांची नोंद झाली आहे. करोनाच्या आतापर्यंतच्या कोणत्याही लाटेमध्ये अमेरिकेत आतापर्यंत केवळ तीन वेळाच इतक्‍या मोठ्या संख्येने एकाच दिवसात करोनाचे रुग्ण सापडलेले आहेत. सोमवारी जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने दिलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेत सोमवारी एकाच दिवशी 10 लाख 42 हजार इतकी रूग्णसंख्या होती. … Read more

कोरोनाचा कहर! राज्यात २४ तासांत तब्बल ‘एवढी’ वाढ; सरकारकडून सतर्कतेचा इशारा

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढतच जात असल्याचे दिसत आहे. रोज रुग्णसंख्येत भरच पडताना दिसत आहे. दरम्यान, मागील २४ तासांत देखील राज्यात कोरोना रुग्णांची रेकॉर्डब्रेक नोंद करण्यात आली आहे.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः ट्विट करत महत्त्वाची माहिती जनतेला दिली आहे. ट्विट करत त्यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशाराच दिला आहे. महाराष्ट्रात रोज नव्याने कोरोना रुग्ण आढळण्याचे … Read more

मुंबईत कोरोनाचा पुन्हा उद्रेक! २४ तासांत तब्बल ‘एवढ्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. त्यातच मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग होत असल्याचे दिसत आहे. दरदिवशी मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच जात असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील वर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मुंबईत आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांचा उच्चांक पाहायला मिळाला आहे. शुक्रवारी दिवसभरात मुंबईत तब्बल 3062 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली … Read more

देशभरात एका दिवसात विक्रमी 1 लाख रुग्ण बरे

नवी दिल्ली – देशभरात एका दिवसात विक्रमी 1 लाख कोविड-19 चे रुग्ण बरे झाले. आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात देशभरात विक्रमी 1 लाख 1 हजार 438 रुग्ण करोनामुक्त झाले.  ही आजवर एकाच दिवसात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या असून, यात 32 हजारांहून अधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रातले आहेत. याबरोबरच भारतातले करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे … Read more

एकाच दिवसात 90 हजारांचा आकडा पार

नवी दिल्ली – देशातील करोना संक्रमणाचा धोका अधिकाधिक गंभीर होंत चालल्याची लक्षणे आहेत. एकाच दिवसात देशभरात करोनाग्रस्तांचा आकडा 90 हजारांच्याही पुढे गेल्याचा नवीन विक्रम नोंदवला गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी जारी केलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात देशातील करोनाग्रस्तांची संख्या तब्बल 90 हजार 632 ने वाढली आहे. त्यामुळे देशातील एकूण करोनाग्रस्तांचा आकडा आता 41 … Read more

अहमदनगर:जिल्ह्यात एकाच दिवसात 24 जणांचा मृत्यू

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.54 टक्के आज 632 बाधितांची रुग्णसंख्येत भर नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 24 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार साधारण एका तासाला एका करोनाबाधिताचा मृत्यू झाल्याचे त्यातून स्पष्ट होते. दरम्यान, आज दिवसभरात 632 करोनाबाधितांची भर पडली आहे. आज दिवसभरात 778 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता … Read more

अहमदनगर : एकाच दिवसात नवे 810 करोनाबाधित

नगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही पोचले 79.74 टक्‍क्‍यांवर नगर (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल 810 नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. रोज वाढणाऱ्या संख्येच्या तुलनेत करोनाबाधितांची संख्या वाढण्याचा आज नवा उच्चांक झाला. दरम्यान, आज जिल्ह्यात 484 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयातील नोडल अधिकाऱ्यांनी दिली. ल्ह्यात आता बरे झालेल्या रुग्णांची … Read more

सातारा : जिल्ह्यात रविवारी एकाच दिवसात ४४३ रूग्णांचे निदान

एकूण बळी तीनशेपार सातारा (प्रतिनिधी)- जिल्ह्यात करोनाच्या धडाका सुरुच असून रविवारी एकाच दिवसात आजपर्यंतचे उच्चांकी म्हणजे ४४३ जणांचे करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १०१५७ झाली आहे. करोनामुळे रविवारी दहा रुग्णांचा म्रुत्यू झाला. त्यामुळे करोनाच्या एकूण बळींची संख्या ३०६ झाली आहे. रविवारी रात्री उशिरा पाँझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा तपशील उद्या सकाळी मिळेल, असे जिल्हा … Read more

चिंताजनक! एका दिवसांत 60 हजार करोनाबाधित नवे रुग्ण आढळले

नवी दिल्ली : देशात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. दरदिवशी 50 हजारांनी वाढणारी रुग्णांची संख्या 60 हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने याविरूयी माहिती दिली आहे. मागील 24 तासांत देशात 60 हजार 538 नवीन करोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्याही 20 लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण करोनाबाधित … Read more

आतापर्यंतची विक्रमी संख्या : एकाच दिवसात १२ हजार ३२६ रुग्ण कोरोनामुक्त

सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक मुंबई :- राज्यात आज आतापर्यंच्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आज सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या विक्रमी आहे. आज दिवसभरात १२ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ७७६० नवीन रुग्णांची नोंद झाली. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत … Read more