पुणे जिल्हा : सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी शिवनेरीवर स्वच्छता

रमेश खरमाळे यांनी दिले किल्ले संवर्धनाचे धडे जुन्नर – सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, वडगाव बुद्रुक, पुणे मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग या तृतीय वर्षात शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी किल्ले शिवनेरी येथे भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवत प्लॅस्टिक व इतर कचरा गोळा केला. या यावेळी जुन्नर वनविभाग येथे वनरक्षक म्हणून … Read more

Pune: सिंहगडच्या दरीत अडकलेल्या गिर्यारोहकाची सुटका

सिंहगड रस्ता – किल्ले सिंहगडावर पर्यटकांप्रमाणे गिर्यारोहकांचीही शनिवारी-रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होत आहे. महाशिवरात्रीला सुट्टी असल्याने गिर्यारोहन करण्यासाठी आलेला एक जण सिंहगडावरील तानाजी कड्याजवळ तीन तास अडकून पडला होत. स्थानिक युवक आणि सुरक्षारक्षकांनी दोरखंडांच्या साह्याने त्याला वर घेत सुखरूप सुटका केली. सिंहगडाच्या परिसरातील शिवकालीन महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी शुभम माने (वय २८ चिखली, … Read more

पुणे जिल्हा : वनकर्मचार्‍यांच्या प्रसंगावधानाने सिंहगडावरील तरुणी सुखरुप

खडकवासला : सिंहगडावर पर्यटक म्हणून आलेली महिला पाय घसरून पडून जखमी झाल्याने तीचे मदतीसाठी वनविभाग आणि वनसंरक्षण समितीचे सुरक्षारक्षक धाऊन आले. स्थानिक घेरा सिंहगड ग्रामस्थांकडून देखील वेळीच मदत झाल्यामुळे या महिलेला गडावरुन खाली सुखरुप उचलून आणण्यासाठी वेळीच मदत झाली. स्थानिकांचे मदतकार्यातील एकूणच योगदान आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले. अनया धारणे (वय 30 रा. आंबेगाव) ही … Read more

PUNE: सिंहगडच्या “सत्यमेव जयते”ला राष्ट्रीयस्तरावर यश

कात्रज – “मूड इंडिगो” ही इंडियन इस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, मुंबई (आय.आय.टी,बॉम्बे) यांनी आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेत “सत्यमेव जयते” हे नाटक सादर करून सिंहगड इन्स्टिट्यूटने नेत्रदीपक कामगिरी करत विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा आशिया खंडातील सर्वात मोठी सांस्कृतिक स्पर्धा असून भारतातील अनेक महाविद्यालयांचा यामध्ये सहभाग असतो. स्पर्धेचे हे 53 वे वर्ष होते. मूड इंडिगो अंतर्गत … Read more

PUNE: सिंहगडावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई

पुणे – सिंहगडाच्या घाट रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरटीओच्या वायुवेग पथकाने कारवाई केली. त्यामध्ये १३ वाहने दोषी आढळून आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सिंहगडावरील रस्त्यावरून खाली येताना एका मोटारीचा अपघात होऊन १० ते १२ जण जखमी झाले होते. सुदैवाने मोठी हानी टळली होती. त्यावेळी सिंहगडावरील अवैध प्रवासी वाहतूकीकडे आरटीओ आणि वाहतुक पोलिसांचे दुर्लक्ष होत … Read more

सिंहगड घाटात प्रवासी जीप पलटी होऊन बारा पर्यटक जखमी: एकाच दिवसात घडले दोन अपघात

खडकवासला : आज रविवार (१७) सुट्टीच्या दिवशी सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावर चिंचेच्या बना जवळ प्रवासी वाहतूक करणारी जीप पलटी होऊन बारा पर्यटक जखमी झाले. सुदैवाने दरीत जीप गेली नाही त्यामुळे मोठी जिवीतहानी टळली. आजच्या दुर्घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेसह वाहतूक नियोजनकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष पुन्हा अधोरेखित झाले आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या ही घटना घडली. वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी … Read more

पुणे जिल्हा : शरीरसौष्ठवपट्टू अनिकेत सिंहगड श्रीचा मानकरी

पंचांच्या अति सूक्ष्म निरीक्षणातून निवड खडकवासला – नऱ्हे येथील नवले लॉन्स मध्ये झालेल्या पुणे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत अनिकेत राजगुरू याने सिंहगड श्री किताब पटकावला. पुणे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा सिंहगड श्री बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन पुणे व बॉडी बिल्डींग फिजिक्स स्पोर्ट्स या संघटनेच्यावतीने घेण्यात आल्या. अजय गोळे, मिलिंद पानसरे, राजेंद्र कांबळे यांनी स्पर्धेचे आयोजन केले … Read more

पुणे जिल्हा : सिंहगडावर गाडी घेऊन जाण्यास मज्जाव

चारचाकीला ६०० रुपये आकारणी : वनविभागाचा उपराटा कारभार खडकवासला – पुण्याचा ऐतिहासिक मानबिंदू असणारा “किल्ले सिंहगड”वर गाडी घेऊन सिंहगडावर जाता येणार नाही. आत्ता एका चार चाकीतून ५ जण १०० रूपयांत गडावर जात आहेत. त्यांना यापुढे किमान ६०० रूपये तर दुचाकीला ५० रुपयेच्या बदल्यात किमान २५० रुपये भरावे लागणार आहेत. वनविभागाने टोलच्या रुपाने आजपर्यंत करोडो रूपये … Read more

सिंहगडवरचं पोर, झालं एव्हरेस्ट वीर

खडकवासला – काकडी विकली, लिंबू पाणी विकलं आणि हे विकता विकता सह्याद्रीशी घट्ट नातं जोडलं ते कायमचं अनेक अवघड कडे सर केले आणि स्वप्न पडू लागली ती जगातील सर्वोच्च शिखराची. बघता बघता एक दिवस याच पोरानं जगातील सर्वोच्च असे एव्हरेस्ट शिखर सर केल आहे. लहू कोंडीबा उघडे असे या तरुणाचे नाव आहे. सिंहगड वरती एकदा … Read more

Pune : सिंहगड इन्स्टिटयूटच्या विद्यार्थ्यांनी राबवली सिंहगडावर स्वच्छता मोहीम…

पुुणे : सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ बिझनेस अडमिनिस्ट्रेशन अँड रिसर्च, कोंढवा (सिबार) येथील एम. बी. ए.च्या पहिल्या व दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी सिंहगड किल्ला येथे सिबार आणि सिंहगड इन्स्टिटयूट कोंढवा कॅम्पस चे प्रा. डॉ. धनंजय मंडलिक यांच्या विशेष मार्गदर्शनातून विविध उपक्रम राबविले. विद्यार्थ्यांनी सर्व प्रथम सिंहगड किल्ला पायी चढून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेत शिवगर्जना … Read more