मैं झुकेगा नहीं.! पंढरपुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचं ‘पुष्पा स्टाइल’ सेलिब्रेशन

मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असल्याने सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने असतानाच आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत आहे. त्यातच पंढरपुरमधून महत्वाचा निकाल समोर येत आहे. पंढरपुरातील आजोती ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी … Read more

कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या सासूबाई सरपंचपदी विराजमान

मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असल्याने सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने असतानाच आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत आहे. त्यातच अहमदनगमधून महत्वाचा निकाल समोर येत आहे. कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या … Read more

अखेर ‘त्या’ बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश; पडक्या घरामागे दबा धरून बसला होता

विवेकानंद काटमोरे हडपसर : हडपसर साडेसतरानळी गोसावी वस्ती येथील बिबट्याला जेरबंद करण्यास अखेर वनविभाग यशस्वी  झाले आहे. मंगळवारी (दि.२६) पहाटे एका तरुणांवर हल्ला करून हा बिबट्या तेथेच दबा धरून बसला होता. दिवसभर शोध घेऊन रात्री साडेदहा वाजता त्याला जेरबंद करण्यात आले आहे.पकडलेल्या त्या बिबट्याला कात्रज उद्यानात सोडून देण्यात आले आहे. साडेसतरानळी येथील गावदेवी मंदिर परिसरात पहाटे … Read more

ठरलं ! अंतिम वर्षाच्या परीक्षा घरी बसून

मुंबई – राज्यातील विद्यापीठस्तरावरील अंतिम सत्राच्या परीक्षा विद्यार्थ्यांनी घरी बसून देण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात लेखी परीक्षा होतील, तर महिना अखेरपर्यंत निकाल जाहीर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यपाल आणि कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही … Read more