लोकांसाठी उपलब्ध माणूस हीच माझी गॅरंटी ; शिवाजीराव आढळराव यांची ग्वाही

मोशी, शिवाजीवाडी, ऑस्टीया सिटीत मतदारांच्या गाठीभेटी मोशी – महायुतीचे सर्वाच्च नेते नरेंद्र मोदी मतदारांना गॅरंटी देत आहेत. तशी तुमची मतदारांसाठी कोणती गॅरंटी या प्रश्नावर मी लोकांसाठी उपलब्ध असणारा माणूस हीच माझी गॅरंटी असल्याचे महायुतीचे शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळऱाव यांनी मोशी दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. निवडणुकीच्या प्रचारार्थ मोशी, शिवाजीवाडी, भारतमाता चौक, ऑस्टीया सिटी या भागाचा दौरा … Read more

पिंपरी | डुडुळगाव फाटा येथे हळदी-कुंकू उत्साहात

मोशी, (वार्ताहर) – डुडुळगाव येथील देहू फाट्यावर महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास परिसरातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. गावगाड्यातील संस्कृती जोपासण्यासाठी महिलांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आळंदी येथील शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण यांच्या प्रयत्नातून व शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी निर्मला कुंभकर्ण, मनीषा सातपुते, मीना … Read more