नीती आयोगाच्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020’ मध्ये महाराष्ट्राचे यश

मुंबई : कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम, स्टार्टअप्सला चालना, वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेशन तथा संकल्पनांचा विकास आदींमधील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नीती आयोगामार्फत दिल्या जाणाऱ्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स’मध्ये महाराष्ट्राने यश मिळविले आहे. नीती आयोगाने 20 जानेवारी 2021 रोजी ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020’ हा आपला दुसऱ्या प्रकाशनाचा निकाल जाहीर केला. यामध्ये तामिळनाडू प्रथम तर महाराष्ट्र राज्य दुसऱ्या स्थानी आले आहे. … Read more

राज्यात 2020 मध्ये 1 लाख 99 हजार बेरोजगारांना रोजगार

मुंबई : कोरोना संकटकाळात निर्माण झालेला बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. याद्वारे राज्यात फक्त डिसेंबर महिन्यात 34 हजार 763 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, तर जानेवारी ते डिसेंबर 2020 या संपूर्ण एका वर्षाच्या कालावधीत 1 लाख 99 हजार 486 बेरोजगारांना रोजगार … Read more