उन्हाळ्यात कोमल त्वचेची निगा

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या. बाहेर पडताना पाण्याची बाटली आवर्जून जवळ ठेवा. बाहेर पडताना शरीर, विशेष करून चेहरा, डोके झाकून घ्या. त्वचेची निगा राखण्यासाठी- कडक उन्हामुळे तुमच्या त्वचेचा रंग सावळा झाला असेल, तर कच्चा टोमॅटो कुस्करून त्यात ताक मिसळून चेहऱ्याला लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो. काळवंडलेल्या भागाला दही लावून 10 मिनिटे थांबा. मग … Read more