यंदाही अल-निनोचा परिणाम; मान्सूनबाबत महत्वाची बातमी…

Skymet Weather Predicted |

Skymet Weather Predicted | हवामान अंदाज एजन्सी स्काय मेटने मंगळवारी मान्सूनचा अंदाज जाहीर केला. स्कायमेटच्या मते 2024 मध्ये मान्सून सामान्य असेल. एजन्सीने मान्सून हंगाम 102% (5% अधिक-वजा मार्जिन) असण्याचा अंदाज वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी हंगामातील सरासरी (एलपीए) 868.6 मिमी आहे. स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंग यांनी सांगितले की, सुरुवातीला अल … Read more

बळीराजासाठी खुशखबर! यंदा देशात सामान्य मान्सून राहणार – स्कायमेटचा अंदाज

नवी दिल्ली – स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने यंदाचा मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. मान्सून सरासरीच्या 97 ते 104 टक्के राहण्याचा अंदाज सांगण्यात आला असल्याने 2022 मध्ये पाऊसमान चांगले राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात स्कायमेटकडून मान्सूनबाबत सविस्तर पूर्वानुमान सांगण्यात येणार आहे. दरम्यान, 2021 मध्येही सामान्य मान्सून राहणार असल्याचा अंदाज … Read more

सलग तिसऱ्या वर्षी होणार चांगला पाऊस; ‘स्कायमेट वेदर’चा अंदाज

पुणे – आगामी पावसाळ्यात देशातील पाऊस हा सामान्यस्तरावर राहणार असून, जून-सप्टेंबरमध्ये या नैऋत्य मॉन्सून कालावधीत पावसाचे प्रमाण 75 टक्‍क्‍यांहून अधिक राहील, असा अंदाज स्कायमेट वेदर या खासगी हवामानशास्र संस्थेने वर्तविला आहे. “स्कायमेट’तर्फे देशातील जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामातील पावसाबाबत अंदाज वर्तविला आहे. स्कायमेट वेदरचे अध्यक्ष जीपी शर्मा यांनी याबाबत माहिती दिली. या अंदाजानुसार, जून … Read more

घामाघुम : मुंबईसह महाराष्ट्र तापला; पारा चाळीशीपार

मुंबई – राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा वाढल्यामुळे कोरोना संसर्गामुळे हैराण नागरिकांना आता उष्णतेचा सामना करावा लागत आहे. मुंबई शहरासह, नाशिक, सोलापूर, अकोला, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत उकाडा वाढला आहे. पुढच्या काही दिवसांत उष्णता आणखी वाढणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. मुंबईचा पारा शनिवारी 41 अंशांवर पोहोचला. राजस्थानकडून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे उष्णतेची लाट आल्याची माहिती हवामान … Read more

येत्या 24 तासांत राज्यात थंडीची लाट

तापमानाचा पारा 1 ते 2 अंशांनी घसरण्याचा स्कायमेटने वर्तविला अंदाज पुणे – उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानात घट होणार असून, येत्या 24 तासांत राज्यात थंडी वाढणार आहे. पुण्यासह मुंबई, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 1 ते 2 अंशांनी घसरणार आहे. तसेच, विदर्भ आणि छत्तीसगडच्या लगतच्या भागांमध्ये वाऱ्यांचे संगम क्षेत्र तयार होण्याची शक्‍यता … Read more

कयारनंतर ‘माहा’ चक्रीवादळाचा किनारपट्टीवर धोका; आणखी पाऊस कोसळणार

पुणे : गेल्या काही दिवसात महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. त्यामागे कयार हे वादळ कारणीभूत होते. परंतु, आता कयार नंतर हा चक्रीवादळ ‘माहा’चाही कोकण किनारपट्टीवर धोका निर्माण झाला आहे. चक्रीवादळ माहामुळे अलीकडे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील भागात पाऊस होत आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, ही प्रणाली वायव्य दिशेने वाटचाल करत राहील आणि मध्य-पूर्व अरबी समुद्रामध्ये राहील, … Read more

विदर्भासह पुण्यात जोरदार सरींची शक्यता

पुणे –  ऋतुचक्रानुसार सध्याचे वातावरण म्हणजे ऑक्‍टोबर हीटचा जोर थोडा कमी होऊन थंडीची चाहूल देणारा असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. ही स्थिती कायम राहणार असून मुंबईत हलक्या सरी तर विदर्भातील काही भागांसह पुण्यामध्ये एक-दोन जोरदार सरींची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. दरम्यान, पुणे आणि त्याच्या आसपासच्या भागात येत्या २४ … Read more

महाराष्ट्रात पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस

मुंबई – मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागात हवेमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य प्रदेशसह तेलंगणा आणि महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्कायमेट या खासगी वेधशाळाने हा अंदाज वर्तवला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्रसपाटीपासून सुमारे तीन किलोमीटरपर्यंत चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. … Read more

पुढील महिन्यात धो-धो बरसणार

पुणे – जुलै आणि ऑगस्टमध्ये जोरदार बरसल्यानंतर आता सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्‍यता स्कायमेट या हवामानविषयक संस्थेने व्यक्त केली आहे. यंदा जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाने राज्यासह देशात सर्वत्र चांगली बरसात केली. सांगली, कोल्हापूरसह कोकणात सुद्धा अतिवृष्टी झाली. तर, राजस्थानसह मध्य प्रदेश, उत्तराखंडमध्ये पावसामुळे पूरस्थिती होती. जुलै, ऑगस्टच्या पावसाची सरासरी पाहता देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला … Read more

२६ जुलैला मुंबईत पुन्हा होणार अतिवृष्टी?

मुंबई – जुलैच्या सुरुवातीला पावसाने मुंबईची त्रेधा तिरपिट उडवून दिली होती. यामुळे मुंबईमध्ये सर्वत्र पाणी साचून रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते. तसेच पावसाच्या पाण्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने संपूर्णपणे पाण्याखाली गेली असून नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. मात्र, काही काळासाठी पावसाने विश्रांती घेतली होती. यानंतर आता पाऊस पुन्हा परतणार असून येत्या तीन दिवसांत अतिवृष्टीचा अंदाज … Read more