“प्रकाश आंबेडकर सोबत नसले तरीही…”; मविआ-वंचित युती तुटली?, संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Sanjay Raut on Vanchit ।

Sanjay Raut on Vanchit । मागच्या अनेक दिवसांपासून मविआ आणि वंचितच्या युतीविषयी चर्चा सुरु होत्या. हो नाही म्हणत दोघांच्या युतीचा वाद काही केल्या सुटत नाही. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वंचितसोबतच्या युतीवर मोठे वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्याने ही युती तुटण्याच्या मार्गावर असल्याचे दिसतंय. आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी, “प्रकाश … Read more

Jitendra Aawhad : “हे पाहून वाईट वाटलं, दुःख झालं…”; अजित पवारांसमोर पंतप्रधानांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला आव्हाडांचे उत्तर

Jitendra Aawhad : पंतप्रधान नरेंद्र मोदी काल शिर्डी दौऱ्यावर होते. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यावेळी कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील उपस्थित होते. यावरून आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. पंतप्रधानांनी शिर्डीत बोलताना, “आम्ही खरी नियत ठेवून शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी … Read more

Sanjay Raut on Bjp : संजय राऊतांचे मोठे विधान ; म्हणाले,”२०२४ च्या आधी भाजपा फुटलेली असेल…”

Sanjay Raut :  देशात आगामी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वपक्ष कामाला लागले आहेत. राजकीय नेते एकमेकांवर कुरघोड्या करताना दिसत आहेत. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. भाजपवर लक्ष्य करताना संजय राऊतांनी (Sanjay Raut) मोठा दावा केला असून लवकरच भाजप (Bjp) फुटणार असल्याचे म्हटले आहे. आज सकाळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना … Read more

“आपली औकात तपासली पाहिजे, स्वातंत्र्यामध्ये तुमचं योगदान काय?”; संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर बच्चू कडू संतापले

मुंबई : शिवप्रतिष्ठान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत केलेल्या एका वक्तव्याने देशभर संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या या विधानावरून राजकीय, सामाजिक वर्तुळातून त्यांच्यावर अटकेच्या कारवाईची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनीदेखील भिडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. अमरावतीच्या बडनेरामध्ये एका कार्यक्रमात बोलताना संभाजी … Read more

“राजकारणात जे काही चाललं आहे ते पाहता मी…”; राज ठाकरेंची राज्यातील राजकारणावर खोचक टीका

मुंबई :राज्यातील राजकारणावर महाराष्ट्र नाव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राजकारण दिवसेंदिवस गलिच्छ होत चाललं आहे. राजकीय नेते कसे रंग बदलतात ते जनतेने पाहिलं पाहिजे असे म्हणत त्यांनी त्यांच्या खास शैलीत टीका केली आहे. एवढंच नाही तर जनता शांत आहे आणि हम करे सो कायदा अशी स्थिती आहे म्हणून या … Read more

“भाजपा म्हणजे सीरियल किलर आणि रेपिस्ट…’त्यांची’ वैचारिक सुंता” ; संजय राऊत यांची घणाघाती टीका

मुंबई :  राज्यातल्या जनतेला एका वर्षानंतर दोन बंड पाहायला मिळाले. रविवारी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पक्ष आणि चिन्ह यांच्यावर दावा केल्याचे वृत्त समोर आले होते. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत भाजपवर सडकून टीका केली आहे. आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी,”एकनाथ शिंदे आणि … Read more

“तुचमंच भूत आहे ते आणि तुमचंच पाप…”; देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचे सडेतोड उत्तर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधकांनी एकत्र येण्याचा चंग बांधला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाने  देशातले १५ हून अधिक विरोधी पक्ष एकत्र आले. या पक्षातील प्रमुख नेत्यांची बिहारमधल्या पाटण्यात बैठक पार पाडली. या बैठकीनंतर राज्यातल्या भाजपा नेत्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका सुरू केली आहे. उद्धव ठाकरे हे जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री … Read more

“सरकारने राज्यसभेला हद्दपारच केलं” ; नव्या संसद भवनाच्या उदघाटनाच्या निमंत्रणावरून सुप्रिया सुळेंची टीका

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन आणि लोकार्पण पार पडले. लोकशाही असलेल्या आपल्या देशातल्या या मोठ्या कार्यक्रमाला विरोधी पक्ष उपस्थित नाहीत. देशातल्या तब्बल २० विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. विरोधी पक्ष नसल्याने हा कार्यक्रम अपूर्ण असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. सुप्रिया … Read more

“नसबंदी झाल्यावर मुलं होत नाहीत पण संजय राऊत असा चमत्कार…”; संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याचा शिंदे गटाकडून समाचार

मुंबई : राज्यात शिंदे आणि ठाकरे गट यांच्यातील शाब्दिक चकमक रोजच होताना पाहायला मिळते. त्यातच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा शिवसेना (उद्धव ठाकरे) संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे.  संजय राऊत म्हणजे राजकारणातला प्रेम चोपडा आहे. त्याला रोज काही ना काही बडबड करायची सवय आहे असं म्हणत संजय शिरसाट यांनी … Read more

“नकली हिंदुत्वाच्या नावावर ते भजन करत…” ; त्र्यंबकेश्वर प्रकरणावरून संजय राऊतांची भाजपवर टीका

मुंबई : राज्यात मागील दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरमधील कथित घटनेची  सगळीकडे चर्चा होत आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर काही मुस्लीम समाजाच्या व्यक्तींनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, यासंदर्भात प्रतिदावेही समोर येत असून खुद्द उरूस काढणाऱ्या संघटनेनंच आम्ही तसा कोणताही प्रयत्न केला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. या पार्श्वभूमीवर  ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते … Read more