तुम्हाला सुद्धा रात्रीची शांत झोप लागत नाही; मग ‘हे’ खास उपाय नक्की करा आणि घ्या ‘चैन की निंद…’

पुणे – ‘झोप’ या शब्दाचे नाव घेतले कि काही लोकांना लगेच आनंद होतो. आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी झोप हि अत्यंत आवश्यक आहे. काही लोक अगदी तासंतास झोपत असतात. तर काही लोकांची ‘मला झोपच येत नाही’ अशी समस्या असते. कितीही थकून भागून घरी आले तरी अनेक लोकांना शांतपणे झोपच लागत नाही. परंतु आता काळजी करू नका. … Read more

आरोग्य वार्ता : वामकुक्षी टाळाच

दुपारच्या वेळी, विशेषत: जेवल्यानंतर झोप येणे सामान्य आहे. दुपारच्या जेवणानंतर तुमच्या पचनसंस्थेतील रक्तप्रवाह वाढतो ज्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा तुलनेने कमी होतो, ज्यामुळे झोप आणि थकवा येऊ शकतो. जेवणानंतर शरीरात ग्लुकोजची पातळी वाढल्यामुळे, तुमचा जास्त झोपेचा कल असतो. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. दुसरीकडे, काही लोकांना दररोज दुपारी झोपण्याची सवय लागते. ते आरोग्यासाठी चांगले की वाईट याचा … Read more

कोरोनाबाधितांना हाय बीपी

कोरोनामुळे जगभरात गंभीर आरोग्य धोके निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना संसर्गादरम्यान पोस्ट कोविड सिंड्रोममुळे आणि त्यातून बरे झाल्यानंतरही लोकांना अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांचा धोका असतो. संशोधकांना असे आढळले की विषाणूच्या संसर्गामुळे शरीराच्या इतर अनेक अवयवांनाही नुकसान होत आहे, ज्यामुळे अनेक प्रकारच्या जुनाट आजारांचा धोकाही वाढला आहे. संसर्गाने ग्रस्त असलेल्या बहुतेक लोकांना उच्च रक्तदाबाची … Read more

आरोग्य वार्ता : काय आहे स्पायनल कार्ड इन्ज्युरी ?

18 वर्षांची श्रुती (नाव बदलले आहे) ही 12वीचे यश साजरे करण्यासाठी एका रिसॉर्टमध्ये गेली होती. तिने खोलीचे भान न ठेवता स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारली आणि तिची मानच मोडली. त्यामुळे तिला हात-पाय हलवता येत नव्हते. शिवाय छातीच्या खाली कोणतीही संवेदना जाणवत नव्हती. तिला रुग्णवाहिकेतून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले आणि इमर्जन्सी स्कॅन’ करण्यात आले. त्यात तिच्या … Read more

फिटनेस : कपालभाती प्राणायाम करण्याची योग्य पद्धत, फायदे आणि खबरदारी

ग हा शरीर निरोगी ठेवण्याचा एक फायदेशीर मार्ग आहे. योगासनाच्या नियमित सरावाने केवळ शरीरच नाही तर मानसिक आरोग्यही चांगले राहते. म्हणजेच योग शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. अनेक प्रकारचे आजार आपल्या शरीरावर आणि मेंदूवर परिणाम करतात. ज्याप्रमाणे वेगवेगळी औषधे वेगवेगळ्या आजारांपासून आराम देतात, त्याचप्रमाणे वेगवेगळी योगासने अनेक आजारांपासून आराम देतात. तथापि, जर तुम्हाला … Read more

झोपेत चालत ‘तो’ दुसऱ्या शहरात पोहोचला; तब्बल 160 किलोमीटरचा प्रवास केला पूर्ण

वॉशिंग्टन : झोपेत असताना चालणे किंवा इतर काही कृती करणे हा केवळ चित्रपटांचा किंवा मालिकांचा विषय नसून प्रत्यक्षात सुद्धा तसे घडू शकते याचे एक उदाहरण नुकतेच अमेरिकेत समोर आले आहे. अमेरिकेतील एका व्यक्तीने झोपेत असतानाच तब्बल 160 किलोमीटर प्रवास पूर्ण करून एका शहरातून दुसऱ्या शहरात पोहोचण्याचा विक्रम केला आहे. त्यामध्ये त्याने ट्रेनचा प्रवासही केला हा … Read more

Health : दुपारच्या जेवणानंतर लगेच झोपावेसे का वाटते? आळस नव्हे, ‘हे’ आहे कारण !

ऑफिस असो, रेस्टॉरंट असो किंवा कुठलीही पार्टी, जर आपण थोडे जड अन्न खाल्ले तर आपले मन नक्कीच घरात आरामदायी पलंगाचा विचार करू लागते. आता नाश्ता असो, दुपारचे जेवण असो किंवा रात्रीचे जेवण, ते खाल्ल्यानंतर आपल्यापैकी अनेकांना झोप येऊ लागते. हे विशेषतः दुपारच्या जेवणानंतर अधिक जाणवते.  ऑफिसमध्ये जेवल्यानंतर पुष्कळ लोक जांभई देताना दिसतात, इतकेच नाही तर … Read more

Video: फडणवीसांच्या भाषणादरम्यान संकटमोचक गिरीश महाजनांना डुलकी…

मुंबई – सध्या विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या मुद्दावर आणि ओबीसी आरक्षणावरून विरोधक पहिल्या दिवसापासून आक्रमक आहेत. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस सातत्याने सत्ताधारी महाविकास आघाडीवर हल्लाबोल करत आहेत. मात्र भाजपचे आमदार गिरीश महाजन त्याचवेळी डुलकी घेताना दिसले. भाजपचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले गिरीश महाजन यांना फडणवीस यांचे भाषण सुरू असतानाच डुलकी लागल्याचं पाहायला मिळालं. याचा … Read more

तोंड उघडे ठेवून झोपणे आरोग्यासाठी धोकादायक ! तुमच्या मुलांना आहे ही सवय?

प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या सवयी असतात, ज्या चांगल्या आणि वाईट दोन्ही असू शकतात. एकदा का एखादी गोष्ट अंगवळणी पडली की ती दूर करणे सोपे काम नाही. आता श्वास घेण्याची सवयच बघा. माणूस नाकातून श्वास घेत असला तरी तोंडातून श्वास घेणारे काहीजण आहेत. विशेषत: मुलांना ही सवय असते, ते अनेकदा तोंड उघडे ठेवून झोपतात, जे त्यांच्या आरोग्यासाठी … Read more

तुम्ही पण झोपेत चालता? मग हे वाचाच!

झोपेत चालण्याला स्लीप वॉकिंग म्हणतात. हा एक प्रकारचा विचित्र आजार आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती गाढ झोपेत चालायला लागते आणि झोप संपल्यावर त्याला काहीच आठवत नाही. वास्तविक ही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्याला सोमनाम्बुलिझम असेही म्हणतात. एवढेच नाही तर काही लोक झोपेत चालत असताना बोलणे, बडबड करणे आणि उघड्या डोळ्यांनी चालणे जसे की ती व्यक्ती जागृत … Read more