संशोधन : अपुऱ्या झोपेमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका

वॉशिंग्टन – कमी झोप घेण्याचा किंवा निद्रानाशाचा त्रास अनेकांना जाणवत असतो. पण अशाप्रकारे कमी झोप घेतल्यामुळे हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे संशोधन समोर आले आहे. केवळ हा एक विकारच नव्हे तर अपुऱ्या झोपेमुळे माणूस इतर अनेक रोगांना आमंत्रण देतो असेही या संशोधनात म्हटले आहे. आरोग्य क्षेत्रातील संशोधनाशी संबंधित जर्नल एल्सेवियर या मासिकात प्रसिद्ध झालेल्या … Read more