भाजप नेत्याचा गंभीर आरोप; म्हणाले,”शबाना आझमी, जावेद अख्तर आणि नसरुद्दीन शाह हे स्लीपर सेलच्या…,”

मुंबई : मध्य प्रदेशचे गृहमंत्री आणि भाजपा नेते नरोत्तम मिश्रा यांनी एक धक्कादायक विधान केले आहे.  त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेता नसरुद्दीन शाह आणि गीतकार जावेद अख्तर हे तुकडे-तुकडे गँगचे एजंट असल्याचा गंभीर आरोप केला केला आहे.  फक्त भाजपाशासित राज्यांमध्ये असणाऱ्या मुद्द्यांवर या तिघांकडून भाष्य केले जात असल्याची टीका नरोत्तम मिश्रा यांनी केली आहे. … Read more