रात्री झोप न येण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय करून पहा

अनेकजण आजकाल झोपेच्या तक्रारीमुळे त्रस्त आहेत. लोकांना रात्री उशिराने झोप लागणे, लागली तरी ती शांत लागत नाही, रात्री झोपेत स्वप्न पडणे, रात्री सतत् जाग येणे अश्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच झोपेच्या तक्रारीचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. अपुऱ्या झोपेमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडते. शरीर लवकर थकते. रात्री झोप न येण्याची अनेक कारण … Read more

रात्री दिवे लावून झोपायची सवय आहे का? ‘या’ समस्यांना बळी पडू शकता, वेळीच सावध व्हा …

मुंबई : चांगल्या आरोग्यासाठी निरोगी आहार आणि पुरेशी झोप घेण्यासाठी चांगली दिनचर्या आवश्यक आहे. झोपेचा कालावधी आणि गुणवत्तेतील कोणतीही घट एकूण शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकते. यामुळेच आरोग्य तज्ज्ञ प्रत्येकाने रात्री 6-8 तासांची अखंड झोप घेण्याची शिफारस करतात. मात्र, चांगल्या झोपेसाठी योग्य वातावरण असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. रात्री दिवे बंद ठेवून चांगली … Read more

रात्री दिवे लावून निद्रा घेणे आरोग्यासाठी हानिकारक; मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता

लंडन : अनेक लोकांना अंधाराची भीती वाटत असल्याने रात्री झोपताना दिवे चालू ठेवण्याची सवय असते पण अशा प्रकारची सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.अशा प्रकारचा निष्कर्ष नुकत्याच एका संशोधनातून समोर आला आहे. ज्यांना असे दिवे चालू ठेवून झोपायची सवय आहे त्यांना हृदयविकाराचा आणि मधुमेहाचा जास्त धोका असतो असे या संशोधनात म्हटले आहे. केवळ दिवे चालू ठेवल्यामुळे … Read more

दुभाजकावर गाढ झोपेत असणाऱ्या लोकांना भरधाव ट्रकने चिरडले; चौघांचा जागीच मृत्यू तर ३ जण गंभीर जखमी

नवी दिल्ली : दिल्लीमधील सीमापुरी भागात  हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बुधवारी रात्री गाढ झोपेत असणाऱ्या लोकांच्या अंगावरून ट्रक गेल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेत तिघे जखमी आहेत. पीडित दुभाजकावर झोपलेले असताना ट्रकने त्यांना चिरडले. या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला आहे. चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथकं … Read more

वेगवेगळ्या दिशेने डोके ठेवून झोपल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो? कोणत्या दिशेला झोपणे फायदेशीर

आपली जीवनशैली, आहार आणि झोपेच्या गुणवत्तेचा संपूर्ण शरीराच्या आरोग्यावर परिणाम होतो. रात्री चांगली झोप घेण्यावर सर्व तज्ज्ञांचा विशेष भर असतो. संशोधन असे सूचित करते की ज्या लोकांना पुरेशी झोप मिळत नाही त्यांना तणाव, चिंता आणि नैराश्य यासह विविध मानसिक आरोग्य समस्यांचा धोका जास्त असतो. त्याचा शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. ज्या लोकांना पुरेशी झोप मिळत नाही, … Read more

आता ट्रेनमध्ये झोपण्याबाबत नियम; जाणून घ्या नवीन गाइडलाइन, अन्यथा भरावा लागेल दंड

तुम्ही इतक्यात जर ट्रेनने प्रवास करणार असाल किंवा नियमितपणे ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. होळीचा सण जवळ येत आहे. त्यामुळे बहुतेक लोक सुट्टीच्या दिवशी घरी जाण्याच्या तयारीत आहेत. खरे तर प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वे अनेकदा नियम बनवते. यापूर्वी रेल्वेने कोरोनाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. मात्र आता प्रवाशांच्या … Read more

Video | पुणे-नाशिक महामार्गावर भररस्त्यात झोपून मद्यधुंद महिलेचा धिंगाणा

आळेफाटा (पुणे) – पुणे नाशिक तसेच नगर-कल्याण महामार्गावर असणाऱ्या आळेफाटा चौकात महिलेने अक्षरशः मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला. रस्त्यावर झोपून तिने नाशिककडे जाणारी वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आळेफाटा येथील एका हॉटेल व्यावसायिक महिलेने मद्यधुंद महिलेच्या तोंडावर पाणी मारून बऱ्याच वेळ तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी दुपारी … Read more

खेडच्या दक्षिण भागात प्रशासनाचे झोपेचे सोंग!

नागरिकांचा आरोप : करोनाचा झापाट्याने फैलाव; उपाययोजनांच्या नावाने बोंब चिंबळी – खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील काही गावांच्या हद्दीत करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना स्थानिक प्रशास मात्र, उपाययोजना करण्यात कुचराई करीत असून एकप्रकारे त्यांनी झोपेचे सोंग घेतले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. चिंबळी, कुरूळी, निघोजे, मोई परिसरातील विविध भागांमध्ये जवळपास 300 पेक्षा अधिक बाधितांची संख्या पोहोचली … Read more

मंदिरात झोपणे पडले महागात

संचारबंदी आदेश मोडल्याप्रकरणी भैरवगड येथील अठरा युवकांवर गुन्हा दाखल नागठाणे – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू करूनही त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भैरवगड ग्रुप ग्रामपंचात (ता. सातारा) येथील वाड्यांमधील सुमारे बारा युवकांविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्यात करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला … Read more

झोपण्याच्या वादातून ज्येष्ठाने डोक्‍यात दगड घालून केला खून

पुणे : झोपण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून 76 वर्षीय ज्येष्ठाने गाढ झोपेत असलेल्या व्यक्तीच्या डोक्‍यात दगड खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर परिसरातील म्हाडा कॉलनी समर्थनगर येथे मोकळ्या जागेत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये दोन दिवसापूर्वी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रामदास दगडू वाघमारे (वय 45, रा. म्हाडा कॉलनी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव … Read more