सातारा : घरे न हलवण्याचा झोपडपट्टीवासीयांचा इशारा

सातारा पालिकेची घरकुल योजना पुन्हा वादात सातारा – आकाशवाणी झोपडपट्टी, मतकर कॉलनी झोपडपट्टी, गेंडामाळ कब्रस्थान झोपडपट्टी, कुष्टरोग झोपडपट्टी आदी ठिकाणच्या सर्वच नागरिकांनी एकीची वज्रमुठ आवळत आम्ही आहे या जाग्यावर हलणार नाही. आहे याच जाग्यावर आम्ही राहणार आहे, असा निर्धार आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत केला. यावेळी धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर, कामगार संघटनेचे नेते अतुल दिघे … Read more

PUNE: झोपडपट्टी पुनर्वसनास एसआरएची गती; राज्य शासनाकडून तीन वर्षांनंतर नियमावलीस मान्यता

पुणे – राज्य शासनाने झोपडपपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्यासाठी सुधारीत बांधकाम नियमावलीस अंतिम मान्यता दिली आहे. यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्ट्यांचा विकास होण्यास मदत होणार आहे. झोपडपट्ट्यांचे गतीने पुनर्विकास व्हावा, यासाठी “एसआरए’ची स्थापना सरकारकडून करण्यात आली. परंतु वारंवार नियमावलीत होणारे बदल आणि त्यातील त्रुटींमुळे गेल्या १४ वर्षात शंभर झोपडपट्ट्यांचेही पुनर्वसन होऊ शकले नाही. … Read more

फोफावणाऱ्या झोपडपट्ट्यांना एकगठ्ठा मतांसाठी ‘आश्रय’?

महादेव जाधव कोंढवा – कोंढवा क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील सरकारी जागांवर अतिक्रमण वाढत असून अशा ठिकाणी झोपडपट्ट्या फोफावत आहेत. एकगठ्ठा मतांचा विचार करून अशा अनधिकृत झोपडपट्ट्यांना राजकीय “आश्रय’ दिला जात आहे. रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविणाऱ्या महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे अशा झोपट्ट्यांकडे दुर्लक्ष आहे, अशा अनधिकृत वसाहती वाढत असल्याने मूलभूत सुविधा पुरविताना महापालिका प्रशासनावर ताण येत आहे. शासकीय … Read more

वंचित बालके आणि गर्भवतींसाठी लसीकरण सत्र; बालक सुदृढतेसाठी ‘मिशन इंद्रधनुष्य’

पुणे – केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार महापालिका आगामी तीन महिन्यांत “मिशन इंद्रधनुष्य’ मोहीम राबवणार आहे. यामध्ये मुख्यत: लसीकरणापासून वंचित राहिलेल्या शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना आणि गरोदर मातांना तसेच ज्या बालकांचे लसीकरण वयोमानानुसार आवश्‍यक आहे अशा सगळ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. पहिली फेरी 7 ते 12 ऑगस्ट, दुसरी फेरी 11 ते 16 सप्टेंबर … Read more

पिंपरी-चिंचवड महापालिका झोपडपट्‌टीत उभारणार सोलर पॅनल

प्रायोगिक तत्त्वावर करणार उभारणी : पालिकेचा पुढाकार पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील शांतीनगर, विठ्ठलनगर आणि दत्तनगर या तीन झोपडपट्ट्यांमधील घरांना सोलर पॅनेलद्वारे वीजपुरवठा केला जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांना थेट पद्धतीने कंत्राट देण्यात येणार आहे. झोपडपट्टीतील नागरिकांच्या घरामध्ये सोलर पॅनेलद्वारे … Read more

पुणे : झोपडपट्टी पुनर्वसनासाठी स्वतंत्र अधिकारी

महापालिका प्रशासनाचा निर्णय पुणे – महापालिका मालकीच्या जागांवर शहरात 22 ठिकाणी अतिक्रमण करून झोपड्या थाटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा जागांवर आणखी झोपड्या वाढू न देता त्या ठिकाणी तत्काळ विकसन करत संबंधित जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यासाठी महापालिकेकडून आता स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. महापालिकेच्या उपायुक्‍त (विशेष) डॉ. वनश्री लाभशेटवार यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली … Read more

28% पुणेकर राहतात झोपडपट्टीत

पुणे – शहरात एकूण 486 झोपडपट्ट्या असून, शहराच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे 28 टक्के नागरिक झोपडपट्टयांमध्ये राहतात. महापालिकेच्या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालातून समोर आले आहे. महाराष्ट्रातील अत्यंत वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पुणे वेगाने उदयास येत आहे. सामाजिक सुरक्षितता अन्‌ उच्च दर्जाच्या नागरी सुविधांमुळे होणारे स्थलांतर शहरवाढीसाठी कारणीभूत असलेल्या घटकांपैकी एक महत्त्वपूर्ण घटक आहे. सन 2011 … Read more

मानखुर्दच्या झोपडपट्टीला पुन्हा एकदा भीषण आग

मुंबई : मानखुर्दच्या मंडाला विभागात असलेल्या कुर्ला स्क्रॅप झोपडपट्टीला पुन्हा एकदा भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत इथे असलेली अनेक गोदामे जळून खाक झाली आहे. मंडला परिसरातील केमिकल, भंगारच्या गोदामांना आग लागली आहे. दरम्यान घटनास्थळी अग्निशामक दलाच्या आठ ते दहा गाड्या दाखल झाल्या आहेत. नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं असून आगीवर नियंत्रण … Read more

पुणे आणि पिंपरी चिंचवड क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्विकासाचे पथदर्शी काम

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतला झोपडपट्टी पुनर्विकासाचा आढावा पुणे : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला भेट देऊन विविध पुनर्वसन प्रकल्पांची तसेच प्राधिकरणाच्या कामाची माहिती घेतली. पुणे तसेच पिंपरी चिंचवड क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्विकासासाठी समितीची स्थापना केली जाणार असून समितीच्या अभ्यासानंतर पुणे आणि पिंपरी -चिंचवड क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्विकासाचे पथदर्शी काम उभे करणार असल्याचे गृहनिर्माणमंत्री … Read more

झोपडपट्टी सर्वेक्षणासाठी 350 पथके

घरोघरी आरोग्य तपासणी : विभागीय आयुक्‍तांची माहिती पुणे – करोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर पुणे महानगरपालिकेने झोपडपट्टी व दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये आरोग्य तपासणीसाठी 350 पथके तयार केली असून या माध्यमातून गतीने आरोग्य तपासणी होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. मधुमेह, ब्लड प्रेशर, हृदयरोग, किडनी विकार किंवा अस्थमा अश्‍या वेगवेगळ्या विकारांमुळे मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक … Read more