काय आहे स्मार्ट रिंग? इतर फिटनेस वेअरेबल्सपेक्षा ते कसे वेगळे आहे? वाचा सविस्तर…

मुंबई – हातात घालण्यायोग्य उपकरणे आजकाल आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनत आहेत. फिटनेस ट्रॅकर्सपासून ते स्मार्टवॉचपर्यंत, ही घालण्यायोग्य उपकरणे स्टायलिश दिसतात तसेच फिटनेस ट्रॅकिंग करतात. आता अलीकडेच वेअरेबलच्या जगात एक नवीन आणि आकर्षक फॉर्म फॅक्टर उदयास आला आहे ‘स्मार्ट रिंग्स’. नॉईज या देशांतर्गत कंपनीने नुकतीच आपली स्मार्ट रिंग नॉईज लुना भारतात लॉन्च केली आहे. … Read more

‘स्मार्टवॉच’चा जमाना गेला! आता ‘स्मार्ट-रिंग’ आली बाजारात, जाणून घ्या कशी काम करते

Smart Ring : तंत्रज्ञान दररोज विकसित होत आहे. स्मार्टफोन असो वा स्मार्टवॉच, रोज बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे त्यांच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नोकियाच्या सीईओपासून ते मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी स्मार्टफोनच्या भविष्यावर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आता प्रश्न स्मार्टवॉचच्या अस्तित्वाचाही आहे. गेल्या काही वर्षांत स्मार्टवॉच खूप लोकप्रिय झाले आहे, पण आता तंत्रज्ञान हळूहळू स्मार्ट रिंगकडे वाटचाल … Read more