मोबाईल घरी विसरला टेन्शन नको ! एका टचमध्ये करा सर्व पेमेंट; ‘हे’ स्मार्टवॉच एकदा पाहाच….

Noise Smartwatch | Airtel Payments Bank । नॉईजने एअरटेल पेमेंट्स बँक आणि मास्टरकार्डच्या भागीदारीत एक नवीन स्मार्टवॉच सादर केले आहे, ज्याद्वारे वापरकर्ते पेमेंट करू शकतात. या एअरटेल पेमेंट्स बँकेच्या स्मार्टवॉचचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कॉन्टॅक्ट-लेस पेमेंट फीचर. प्रत्येक मनगटावर ‘टॅप अँड पे’ची सुविधा आणणे हा या उपक्रमामागील कंपन्यांचा उद्देश आहे. हे स्मार्टवॉच एअरटेल पेमेंट्स बँकेच्या … Read more

Smartwatch : ऍपल आणि सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टवॉचने लॉन्च होताच बाजारात घातला धुमाकूळ ! जबरदस्त डिस्प्लेसह बरंच काही, जाणून घ्या किंमत….

Smartwatch : आजकाल बहुतांश लोकांना स्मार्टवॉच वापरायला आवडते. हे विशेषतः तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. अनेक प्रकारे हे घड्याळ सामान्य घड्याळांपेक्षा चांगले असते. सामान्य घड्याळे देऊ शकत नाहीत अशी माहिती लोकांना देणे हे प्रभावी आहे. इतर घड्याळे तुम्हाला वेळ, दिवस आणि तारीख सांगू शकतात, परंतु स्मार्टवॉच तुम्हाला फिटनेसशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती देऊ शकते. ज्याचा उपयोग … Read more

तुम्हीही स्मार्टवॉचने बीपी तपासता? आहे खूप धोकादायक ! जाणून घ्या काय म्हणतात डॉक्टर?

स्मार्टवॉच आणि फिटनेस बँड यासारख्या स्मार्ट वेअरेबलने गेल्या काही वर्षांत चांगली प्रगती केली आहे. स्मार्टवॉच आणि फिटनेस बँडद्वारे रक्तदाब, ईसीजी आणि रक्तातील ऑक्सिजन पातळीचे अचूक निरीक्षण करण्याचा दावा केला जातो. 2009 मध्ये, Fitbit ने वेअरेबल मार्केटमध्ये प्रवेश केला आणि त्याच्या फिटनेस बँडने स्टेप्स मोजण्याचा दावा केला. आता जवळपास 13 वर्षांनंतर, स्मार्टवॉच हृदय गती, रक्तदाब, ब्लड … Read more

अरे बापरे.! तुमच्या स्मार्टवॉचमध्ये आहेत टॉयलेट सीटपेक्षाही जास्त बॅक्टेरिया? नवीन संशोधनाने केले आश्चर्यचकित

पुणे – स्मार्टफोननंतर आता स्मार्टवॉच हे प्रमुख गॅझेट बनले आहे. स्मार्टवॉच बाजारात सध्या 1,000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. एका अंदाजानुसार, आज जवळपास प्रत्येकाकडेच स्मार्टफोन आहे आणि त्याच्याकडे स्मार्टवॉच देखील आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का की तुमच्या स्मार्टवॉचचे ब्रेसलेट किंवा पट्टा किंवा बँड टॉयलेट सीटपेक्षाही अस्वच्छ आहे. एका नव्या संशोधन अहवालात ही बाब समोर आली आहे. … Read more

‘स्मार्टवॉच’चा जमाना गेला! आता ‘स्मार्ट-रिंग’ आली बाजारात, जाणून घ्या कशी काम करते

Smart Ring : तंत्रज्ञान दररोज विकसित होत आहे. स्मार्टफोन असो वा स्मार्टवॉच, रोज बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे त्यांच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नोकियाच्या सीईओपासून ते मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी स्मार्टफोनच्या भविष्यावर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आता प्रश्न स्मार्टवॉचच्या अस्तित्वाचाही आहे. गेल्या काही वर्षांत स्मार्टवॉच खूप लोकप्रिय झाले आहे, पण आता तंत्रज्ञान हळूहळू स्मार्ट रिंगकडे वाटचाल … Read more