पिंपरी | शिवजयंतीनिमित्त मिरवणूक, समाजप्रबोधनपर जिवंत देखावे

तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव सार्वजनिक गणेश मंडळाकडून शिवप्रतिमांची पूजा करून तर श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीकडून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून उत्साहाने साजरा करण्यात आला. ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीतर्फे श्री डोळसनाथ महाराज मंदिरासमोर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील व उत्सव समितीचे अध्यक्ष मिथुन … Read more

लॉकडाऊनमध्ये ओतूर येथील युवक करताय समाजप्रबोधन

पुणे : सामाजिक परिस्थिती सध्या नैराश्य घेवून आली असल्याने सध्या कोरोना मुळे संपुर्ण भारत बंद आहे. अशातच प्रत्येक जण समाजप्रबोधन करताना दिसत आह. यात सोशल मिडीयाचा वापर मोठया प्रमाणात होताना दिसत आहे. असाच ओतूर येथिल युवकांनी समाजप्रबोधनपर सामाजीक एकतेचा व्हिडीओ बनवला असून तो सध्या सोसल मिडीयावर गाजत आहे.ओतूरचा रिद्धी शहा,अनेरीं वोरा ,आदिती वोरा, दर्शना शहा, … Read more

वादग्रस्त वक्तव्यानंतर इंदुरीकर महाराजांची दिलगीरी

शिर्डी : अपत्यप्राप्तीसाठी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. इंदोरीकर महाराज यांनी पत्रक जाहीर करुन दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं त्यांनी पत्रकात म्हटलं आहे. इंदोरीकर महाराज यांच्या अपत्यप्राप्तीसाठी सम-विषम तिथीच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला … Read more

जामखेड शहरासह तालुक्‍यात डेंग्यूसदृश आजाराने थैमान

नगरपालिका, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष; शहरात वाढले घाणीचे साम्राज्य जामखेड – शहरासह तालुक्‍यात गेल्या 15 दिवसांपासून डेंग्यूसदृश आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. ग्रामीण भागासह शहरातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली असून खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. तालुक्‍यात या महिन्यात 2 जणांना डेंग्यूची लागण झाली असून गेल्या दहा महिन्यात 24 जणांना डेंग्यूसदृश आजार … Read more

डेंग्यूबाबत तातडीच्या उपाययोजना राबवा

शिराळा – डेंग्यू रुग्णांसह इतर नागरिकांनी आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. तसेच शासनाच्या आरोग्य विभागाने डेंग्यू बाबत तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले आहे. बहादूरवाडी, ता. वाळवा येथे पसरलेल्या डेंग्यू साथीच्या आजाराने त्रस्त रुग्णांची विचारपूस त्यांनी केले. यावेळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आ. नाईक म्हणाले, डेंग्यूबाबात सर्व नागरिकांनी दक्षता … Read more

डेंग्यूच्या साथीचा नगराध्यक्षांनी घेतला आढावा

फलटण – फलटण शहर व परिसरात डेंग्यू सदृश्‍य आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फलटण नगरपरिषदेने नगराध्यक्षा सौ. निताताई मिलिंद नेवसे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेवून 15 अबेटिंग, 10 फॉगिंग पथकांमार्फत सुरु असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या कार्यवाहीचा आढावा घेऊन ही मोहिम अधिक जोरदारपणे सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. फलटण शहरातील प्रत्येक घरामध्ये असलेली पाणी साठविण्याची भांडी, पाण्याचे हौद, अडगळीच्या … Read more

कराड तालुक्‍यात डेंग्यूबाबत “सोशल’ जागर

दोन महिन्यांत रुग्णांच्या संख्येत वाढ; माहितीसाठी फेसबुक, व्हॉटस्‌ऍप, ट्विटरचा उपयोग कराड – यंदा अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि त्यानंतर पडलेला परतीचा पाऊस यामुळे डासांचे प्रमाण वाढतच चालले आहे. पालिका प्रशासन स्वच्छता व धूर फवारणी करत असले तरीही डासांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत नाही. परिणामी शहरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. तीन महिन्यात दोन बळी गेले … Read more

पुणे शहरात जाणवतोय रक्ताचा तुटवडा

बिबवेवाडी – खरे तर पुणे तेथे काय उणे अशी म्हण आहे; परंतु प्रत्येक उन्हाळ्यामुळे पुणे तेथे रक्त उणे अशी म्हणायची वेळ येते. पुणे शहरामध्ये उन्हाळामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये रुग्णांना शस्त्रक्रियांसाठी रक्तकमी पडत आहे. रक्त मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना रक्त मिळण्यासाठी अनेक रक्तपेढ्यांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे रक्‍तदान करण्याबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती … Read more