“इतक्या घाणेरड्या आणि लाजिरवाण्या…”; ट्रोल करणाऱ्यांना अमृता खानविलकरने सुनावले खडेबोल

Amruta Khanvilkar Social Media Post|

 Amruta Khanvilkar Social Media Post|  अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांची मनं जिंकते. मराठी सिनेमासह हिंदी चित्रपटात देखील तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. मात्र अनेकदा कौतुकासह तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. अशातच आता अमृतानं फेसबुकवर एक पोस्ट शेअर करुन ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. अमृताची पोस्ट Amruta Khanvilkar Social Media … Read more

पुणे | वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र

पुणे , {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापनेच्या आधीपासून पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत असलेले पुण्यातील फायरब्रँड नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. मोरे यांनी आपले राजीनामापत्र सोशल मीडियावर शेअर करत पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारावा, अशी विनंती त्यांनी राज ठाकरे यांना केली आहे. मोरे यांनी दिलेला … Read more

Himanta Biswa Sarma: चुकीच्या सोशल मिडीया पोस्टमुळे आसामच्या मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी

गुवाहाटी  – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या सोशल मिडीया खात्यावर भगवद्‌ गीतेचे चुकीचे भाषांतर करणारी पोस्ट प्रसिद्ध झाली होती त्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आमच्या टीमने भगवत गीतेतील एका श्लोकाचा चुकीचा अर्थ लावून अनुवाद केला आहे. त्यातून ही समस्या उद्‌भवली होती. या प्रकाराबद्दल आपण माफी मागून ही पोस्ट काढून टाकली … Read more

Gujarat : सोशल मीडियावरील पोस्टवरून गुजरातेत जातीय संघर्ष

पाटण :- सोशल मीडियावर करण्यात आलेल्या एका पोस्टवरून गुजरातमधील पाटण जिल्ह्यात झालेल्या जातीय संघर्षानंतर आठ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत दहा जणांना अटक केली आहे. सोशल मिडीयावरील ही पोस्ट नेमकी काय होती याचा तपशील पोलिसांनी उघड केलेला नाही पण केरळ स्टोरीच्या विषयावर ही पोस्ट होती अशी माहिती मिळाली आहे. त्यावरून दोन धर्मातील … Read more