इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी सेवाभावी संस्थांचा पुढाकार; परिक्रमा, पदयात्रांतून जनजागृती

आळंदी – तीर्थक्षेत्र देहू, आळंदीतून वाहणाऱ्या पवित्र इंद्रायणीला गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. इंद्रायणी काठावरील बहुतांश गावांचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणीत सोडले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील कंपन्यांचे केमिकल मिश्रित पाणी थेट इंद्रायणी पात्रात सोडल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. आषाढी कार्तिकी यात्रा, संत तुकाराम बिज तसेच वर्षभर देहू-आळंदीला … Read more

सर्वात जास्त बंदुका अमेरिकेमध्ये; जगभरात सर्वत्रच वाढलय गन कल्चर

वॉशिंग्टन – अमेरिकेसारख्या मोठ्या देशात सतत कोठेतरी गोळीबाराच्या घटना घडत असतात जगाच्या पाठीवरील इतर देशांमध्ये सुद्धा कधी ना कधी अशा घटना घडताना दिसतात याच पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंडमध्ये एका सामाजिक संस्थेने या वाढत्या गन कल्चरचा अभ्यास केला असून त्याचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. या निष्कर्षाप्रमाणे जगभरातील देशांचा विचार करता सर्वात जास्त बंदुका अमेरिकेमध्ये आहेत अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशांमध्ये … Read more

Pune : षष्ठब्धीपुर्ती सोहळ्याच्या निमित्ताने सामाजिक संस्थांना आर्थिक मदत

पुणे – सण, उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रमांबरोबर च व्यक्तीगत कार्याला सुद्धा सामाजिक दिशा देण्याचे काम गेल्या पंधरा वर्षांपासून दक्षिण उपनगरां मध्ये करणारे अँड दिलीप जगताप यांनी आपला षष्ठब्धीपुर्ती(61 वा वाढदिवस) सोहळा वंचित व उपेक्षितांना मदत देऊन साजरा केला. कात्रज येथील सावंत विहार पेज तीन सोसायटी मध्ये राहणारे अँड दिलीप जगताप यांनी सावंत विहार परिसरातील अनेक … Read more

जुन्नर शहरात गरजूंच्या मदतीसाठी विविध सामाजिक संस्थांचा पुढाकार

जुन्नर : करोना लॉकडाऊन असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांसाठी जुन्नर शहरातील विविध संस्थांनी अन्नदान व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू केले आहे. सोशल डिस्टनसिंगचे भान राखून हे वाटप सुरू असून गरजू कुटुंबांना यामुळे दिलासा मिळत आहे. या संस्थांमध्ये सुर्या ग्रुप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अमरनाथ सेवा मंडळ, नगराध्यक्ष शाम पांडे मित्रमंडळ, उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, शिवाई देवी यात्रा … Read more