nagar | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत

श्रीरामपूर,  (प्रतिनिधी)- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत होत्या, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी केले. श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्र प्रसंगी ससाणे बोलत होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, मा.नगरसेवक दिलीप नागरे, राजेंद्र सोनवणे, अशोक जगधने, सुरेश ठुबे, डॉ. राजेंद्र लोंढे, सुनील साबळे, नजीर … Read more

धम्मचक्र प्रवर्तन दिन हा सामाजिक क्रांतीचे सोनेरी पान – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : धम्मचक्र प्रवर्तन दिन हा सामाजिक क्रांतीचे सोनेरी पान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्त त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन केले आहे. भारतीय संविधानाचे जनक, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन…. धम्मचक्र प्रवर्तन … Read more