“सौर कृषी वाहिनी’ला पूरकरांचा विरोध” ; ग्रामसभेचा ठराव सादर
गायरान गटाची प्रशासनाकडून मोजणी वाफगाव – महाराष्ट्र शासनाने वीजेचे भारनियमन, सातत्याने विजेचा होणारा तुटवडा यामुळे शासन अपारंपरिक उर्जा स्त्रोत निर्माण करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 अंतर्गत शासकीय व गायरान जागेवर सोलर वीजनिर्मिती महावितरणच्या माध्यमातून करत आहे. दरम्यान, या योजनेला पूर (ता. खेड) ग्रामस्थांनी विरोध दर्शवला असून ग्रामसभेने ठराव प्रशासनाला देऊनही प्रशासनाकडून … Read more