पिंपरी | मावळातील शेतकऱयांना प्रतीक्षा पावसाची

सोमाटणे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यावसाय करतात. त्यांच्यासाठी लागणाऱया चाऱयाचे डोंगरदऱ्यातील क्षेत्र कमी होत असून जनावरांचे आजार, औषध आणि चाऱ्याच्या वाढत्या खर्चाने दुग्धउत्पादक शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे, त्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. पावसाळ्यात डोंगरदऱ्यात जनावरांसाठी मुबलक चारा मिळत असल्याने शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातून … Read more

पिंपरी | शिरगावच्या आश्रमशाळेस ग्रंथालय भेट

सोमाटणे, (वार्ताहर) – शिरगाव येथील शारदाश्रम आश्रम शाळेस रोटरी क्लब ऑफ निगडी चँरीटेबल ट्रस्टच्या वतीने कंटेनरमध्ये असलेले अनोखे ग्रंथालय नुकतेच भेट देण्यात आले. या ग्रंथालयाचे हस्तांतरण क्लबचे अध्यक्ष हरविंदर सिंग डुलत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवळे, सपना लालचंदानी, विलो कंपनीचे सिएसआर हेड सिंटेलकुमार कुलकर्णी, सुनील जोशी, गणेश भालेराव शाळेचे … Read more

पिंपरी | आईला मारहाण करणाऱ्या मुलाला अटक

सोमाटणे (वार्ताहर) – आईला च लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या मुलाला तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.28) सोमाटणे फाटा, मावळ येथे घडली आहे. याप्रकरणी महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.. यावरून स्वप्नील अरुण लांडे (वय 35 रा.सोमाटणे फाटा) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःच्याच आईला हाताने मारहाण करत … Read more

पिंपरी | चौराईदेवी समितीची कार्यकारिणी जाहीर

सोमाटणे, (वार्ताहर) – चौराईदेवी उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्‍यात आली आहे. समितीच्‍या अध्‍यक्षपदी प्रवीण मुऱ्हे, तर राज रामभाऊ मुऱ्हे यांची सचिवपदी बिनविरोध निवड झाली. चौराईदेवी समितीचा पूर्वीच्या कार्यकाल संपल्याने सर्वानुमते नवीन कार्यकारिणीसाठी निवडणूक घेण्यात आली. कार्यकारिणी पुढील प्रमाणे – उपाध्यक्ष निखिल गाळव, खजिनदार अक्षय मुऱ्हे, सहखजीनदार सागर मुऱ्हे, सहसचिव सर्जेराव पाटील, सदस्य दुर्गेश जव्हेरी, प्रमोद … Read more