मृतदेहापासुन कोरोनाचा धोका नाही : डॉ. मनोज खोमणे

सोमेश्वरनगर: सध्या समाजात कोरोनाविषयी मोठ्या प्रमाणात गैरसमज असुन ते दुर झाले तर बहुतांश भिती कमी होईल असे मत बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सोमेश्वरनगर येथे व्यक्त केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त येथील बारामती तालुका आजी माजी सैनिक संघ ,सोमेश्वरनगर च्या वतीने बारामती तालुक्यात नागरिकासाठी अहोरात्र झटणारे “कोरोना योद्धा” डॉ. मनोज खोमणे यांचा सत्कार सोमेश्वर कारखाना … Read more

करंजेचा ओढा एका वर्षाने लागला वाहू…

सोमेश्वरनगर :  सोमेश्वरनगर परिसरात आज पावसाने (दि. २४)  दुपारी 3 च्या सुमारास दमदार हजेरी लावल्याने करंजे येथील ओढ्याला पाणी येऊन तो तुडुंब भरलेला आहे. गेल्यावर्षी झालेल्या पावसाने असाच हा करंजेचा ओढा तुडुंब झाला होता. सोमेश्वरपरिसरातील चौधरवाडी ,रासकर मळा ,करंजे करंजेपुल, मुरूम, वाणेवाडी ,होळ, वाघळवाडी, निंबुत या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे पिकांचे … Read more

विद्या प्रतिष्ठान सोमेश्वरचे सीबीएसईतही घवघवीत यश

सोमेश्वरनगर (विनोद गोलांडे) – विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल सीबीएसई वाघळवाडी सोमेश्वरनगर शाळेची १००% निकालाची परंपरा अबाधित राखत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्या प्रतिष्ठान सोमेश्वरनगर शाळेचे यावर्षी पहिल्या बॅचचे विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला बसले होते. या परीक्षेतील विद्यार्थ्यांचे यश उल्लेखनीय आहे. शाळेत प्रथम येण्याचा मान नेहमीप्रमाणेच मुलींनी पटकावला आहे. प्रथम क्रमांकावर वैष्णवी … Read more

सोमेश्वरनगरची सर्व दुकाने बंद राहणार

वाघळवाडी:  सोमेश्वरनगर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मुख्य बाजारपेठेतील व इतर ठिकाणांवरील अत्यावश्यक सेवा असलेली मेडिकल आणि किराणा माल दुकाने वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेडिकल हे पूर्ण वेळ चालू राहणार असून किराणा माल हे दिवसा 11 ते 5 या वेळेत चालू राहील. तसेच बाहेरील गावावरून येणाऱ्या लोकांना क्वारंटाइन करण्याबाबत आज तातडीने … Read more

सोमेश्वर कारखाना : बी. एन. कदम यांना त्वरित कामावरून कमी करून आर्थिक वसुली करावी….

सोमेश्वरनगर (प्रतिनिधी) – नियमबाह्य असलेल्या सोमेश्वर कारखान्याचे फायनान्स मॅनेजर बी. एन. कदम यांना दिलेली मुदतवाढ रद्द करून आर्थिक वसुली करण्याचे आदेश साखर संचालक उत्तम इंदलकर यांनी दिले आहेत. कारखान्याचे सभासद विकास मधुकर धुमाळ यांनी साखर आयुक्त आयुक्तांकडे धाव घेतली होती. याबाबत त्यांनी २० जानेवारी रोजी पत्रव्यवहार केला होता. याबाबत महाराष्ट्र राज्य साखर संचालक यांनी १३ … Read more

‘सोमेश्वर ‘चे जिल्ह्यात उच्चांकी गाळप…

सोमेश्वरनगर (विनोद गोलांडे) –  बारामती तालुक्यातील सोमेश्वर साखर करखण्याने ९ लाख ३४ हजार टन ऊसाचे गाळप करत जिल्ह्यात उच्चांकी गाळप करत गळीत हंगामाची दि १ मे शुक्रवारी रोजी रात्री सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व अधिकारी उपस्थितीत गव्हाणीत नारळ टाकून हंगामाची सांगता करण्यात आली. साखर पोती आणि साखर उतारा राखत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ११.८५ … Read more

सोमेश्वरनगर परिसमध्ये किराणा व भाजीमंडई दुकानांसमोर गोल रिंगण 

सोमेश्वरनगर (प्रतिनिधी) : कोरोना संसर्गजन्य विषाणू पसरू नये यासाठी जगभरात  नागरिकांनी काळजी घेत असतानाच सोमेश्वरनगर परिसरामध्येही अत्यावश्यक सेवा देणाऱ्या किराणा, औषध,भाजी मंडई दुकानासमोर ग्राहकांनी सुरक्षित अंतर ठेवून किराणा साहित्य घेण्यासाठी गोल,चौकोनी पट्टे रंगविले आहेत. ग्राहकांनी देखील सहकार्य करत चौकोनात सुरक्षित अंतर ठेवून वस्तू खरेदी केल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लोकांना गर्दी करू नका असे आवाहन केले आहे. … Read more

पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा…

हंगामी फळांच्या विक्रीतून आजोबा करतात अर्थार्जन सोमेश्‍वरनगर – कारभारणीला घेऊन संगे आता लढतो आहे, पडकी भिंत अजूनही बांधतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला.., पैसे नकोत.., जरा एकटेपणा वाटला. पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा. ही कुसुमाग्राजांच्या कवितेतील ओळ रस्त्यालगत बसून हंगामानुसार फळविक्री करणाऱ्या 72 वर्षांचे दत्तोबा खोमणे यांना पहिल्यावर आठवल्या शिवाय राहत नाही. … Read more

कांदा पीक अतिपावसामुळे उगवलेच नाही

शेतकरी पुरता कोलमडला : नुकसानभरपाईची मागणी सोमेश्‍वरनगर – बारामती तालुक्‍याच्या जिरायती भागाला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे. यामुळे येथील मुर्टी, भापकरमळा, चौधरवाडी, रासकरमळा, माळवाडी या भागात हातातोंडाशी आलेल्या बहुतांश पिकांचे नुकसान झाले आहे. तर या अतिपावसामुळे शेतात कांदा पीक उगवलेच नसल्याने आम्ही पुरते कोलमडून गेलो असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. सोमेश्‍वरनगर परिसरात परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे … Read more

सोमेश्‍वरनगर परिसरात गुलाबी थंडीची चाहूल

वाघळवाडी – सोमेश्‍वरनगर (ता. बारामती) परिसराला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. तर अनेक वर्षांची रेकॉर्ड मोडात नवीन अतिवृष्टीने नवीन रेकॉर्ड रचले आहेत. तर आता दाट धुक्‍याची झालर परिसरात पसरली असल्याने ही गुलाबी थंडीचे चाहूल असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे. सोमेश्‍वरनगर परिसरात महापूर त्यानंतर अतिवृष्टी यामुळे शेत पिकांचे मोठे प्रमाणावर नुकसान झाले आहे. मागील आठवड्यामध्ये सोमेश्‍वरवासीयांनी दिवाळीमध्ये … Read more