आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे जादा उत्पादन

राज्य साखर संघाचे अध्यक्ष दांडेकर सोमेश्‍वरनगर – आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे उत्पादन जादा झालेले आहे. आरोग्यामुळे साखर खाण्याच्या कल कमी झालेला आहे. पाऊस असलेल्या भागात ऊस लागवडी वाढत आहेत. अशावेळी शासकीय मदतीची वाट न पाहता साखर कारखान्यांनी आपापल्या पायावर उभे राहण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेकर यांनी व्यक्‍त केले सोमेश्‍वरनगर (ता. … Read more

यंदाचा गाळप हंगाम आव्हानात्मक – पुरुषोत्तम जगताप

सोमेश्‍वर कारखान्याचा अग्निप्रदीपन समारंभ ः 10 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट सोमेश्‍वरनगर – सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचा सन 2019-20 या 58व्या गळीत हंगामाचा को-जन बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व त्यांच्या पत्नी रोहिणी या उभयतांचे हस्ते शुक्रवारी (दि. 25) धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर सकाळी पर पडला. या कार्यक्रम प्रसंगी जगताप बोलताना म्हणाले. येत्या गळीत हंगामात … Read more

सोमेश्वरनगरमध्ये कडकडीत बंद

सोमेश्वरनगर (प्रतिनिधी ) –  महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (एमएससी बँक) कर्जांचे वितरण करताना 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोप प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 70 जणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व अजित पवार यांच्यावर ईडीच्या माध्यमातून गुन्हे दाखल झाल्याच्या निषेधार्थ सोमेश्वर … Read more