आईच्या हत्येप्रकरणी मुलाला जन्मठेपेची शिक्षा

बारामती –  वादविवादातून कुदळ व कुऱ्हाडीने आईची हत्या केल्याप्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती जे. पी. दरेकर यांनी मुलास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संदिप वेताळ मिसाळ (वय ३५ वर्षे, रा. भोगवस्ती, काटी, ता. इंदापुर, जि. पुणे ) याने त्याची आई कलावतीची हत्या केली होती. या प्रकरणाची हकीकत अशी की, सदर घटना (दि. २४ … Read more

पुणे | घरासाठी वयोवृद्ध आईला मारहाण

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – घराचा ताबा मिळावा म्हणून मुलाने पत्नी, सासू आणि मेव्हण्यासह आईला दमदाटी करत डोक्यात प्लॅस्टिकची खूर्ची घातली. तसेच, सुनेने केस ओढून मारहाण केली. ही धक्कादायक घटना जनवाडी परिसरात घडली. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात मुलगा, सून, मुलाची सासू आणि मेव्हण्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी ५५ वर्षीय महिलेला दोन मुले आहेत. … Read more

आईनेच केली मुलाची निर्घृण हत्या; समलैंगिक संबंधाचं धक्कादायक कारण उघडकीस

कोलकाता – प. बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील कौननगर भागात चौथीत शिकणाऱ्या एका दहा वर्षांच्या मुलाचा मृतदेह त्याच्या घरात आढळून आला होता. या मुलाची अत्यंत निर्दयपणे हत्या करण्यात आली होती. आगोदर त्याच्या चेहऱ्यावर ओळखही पटणार नाही असे वार करण्यात आले होते व नंतर त्याच्या हाताच्या नसाही कापण्यात आल्या होत्या. श्रेयांशू शर्मा असे त्या चिमुरड्याचे नाव असून त्याची … Read more

सातारा | धोम-बलकवडी कालव्यात पिता-पुत्र वाहून गेले

खंडाळा, (प्रतिनिधी) – असवली येथून जाणार्‍या धोम- बलकवडीच्या कालव्यात विक्रम पवार (वय 32) आणि त्यांचा मुलगा शंभूराज (वय 5, रा. अजनुज, ता. खंडाळा) हे दोघे रविवारी दुपारी 3 च्या सुमारास वाहून गेले. यातील शंभूराज हा आंबरवाडी परिसरात आढळून आला. त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विक्रम पवार यांचा शोध … Read more

सातारा – मुलगा-सुनेने घराबाहेर काढल्याने न्यायासाठी वृध्द दांपत्यांचे उपोषण

फलटण – मुलगा व सून सांभाळत नसल्याने कोळकी, ता. फलटण येथील वयोवृध्द दांपत्य गेल्या चार दिवसांसपासून प्रांत कार्यालयासमोर उपोषणास बसले असून आम्ही आजाराने त्रस्त असून मुलगा व सून आमचा मानसिक, शाररीक छळ करत असल्याने आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. जोतीराम बाबुराव रंधवे (वय 83) व त्यांच्या पत्नी सौ. सुशिला रंधवे (वय 77) … Read more

Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी 17 वर्षीय मुलाने घेतले पेटवून; मदतीसाठी धावलेली आईही गंभीर भाजली

Maratha reservation – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या पाथरवाला गावात एका 17 वर्षीय मुलाने जाळून घेतल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत त्याला वाचवण्यासाठी धावलेली आईही गंभीर भाजली आहे. या दोघांनाही पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, जालन्याच्या अंबड तालुक्‍यातील पाथरवाला गावात बुधवारी सकाळी ही घटना घडली. सुरेश गणेश जाधव असे … Read more

Pakistan Hafiz Saeed Son : दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा पाकिस्तानात निवडणूक लढवणार ; ‘अल्लाह-हू-अकबर’ पक्षाकडून दावा

Pakistan Hafiz Saeed Son :  मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईदने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रान्समधील एका वृत्तपत्रानुसार, तलहा सईदने पाकिस्तानमध्ये आगामी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत अल्लाह हू अकबर तेहरीक पार्टीकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तल्हा सईदने जोरदार तयारी सुरू केली आहे. भारत सरकारने हाफिज सईदचा … Read more

Ajit Pawar Mother : “माझ्या देखतच मुलाने मुख्यमंत्री व्हावं..”; अजित पवारांच्या आईने व्यक्त केली भावना

Ajit Pawar Mother : राज्यात आज २३५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुराळा उडणार आहे.  २० हजारपेक्षा अधिक जागा तसेच तीन हजार पोटनिवडणुका अशा एकूण सुमारे २५ हजार जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. मतदानाला राज्यभर सुरुवात झाली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क … Read more

धक्कादायक.! बीडमध्ये मुलानेच डॉक्‍टर बापाला संपविले; कारण वाचून तुम्हाला सुद्धा बसेल धक्का…

बीड – पोटच्या मुलानेच नैराश्‍यातून जन्मदात्या डॉक्‍टर बापाचा डोक्‍यात लोखंडी वस्तूचा वार करून खून केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी मुलाच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातल्या अंकुश नगर भागामध्ये मृत डॉ. सुरेश काशीनाथ कुलकर्णी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचा मुलगा सुधीर … Read more

ज्येष्ठ कन्नड अभिनेत्रीने मालमत्तेच्या वादातून मुलगा आणि सुनेविरुद्ध केला गुन्हा दाखल

मुंबई – ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री बी श्यामला देवी यांनी मालमत्तेच्या मुद्द्यावरून अत्याचार आणि छळ केल्याचा आरोप करत तिचा मुलगा आणि सुनेविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दिवंगत कन्नड दिग्दर्शक दिवंगत सिद्धलिंगय्या यांच्या पत्नी श्यामला देवी यांनी  ‘बांगर्डा मानुष’ यासह अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे.  हे चित्रपट आतापर्यंतच्या सर्वात प्रसिद्ध कन्नड चित्रपटांपैकी एक आहे. श्यामला … Read more