सोनाक्षी सिन्हा लवकरच अडकणार लग्नबंधनात; ठिकाण अन् तारीखही ठरली

Sonakshi Sinha Wedding Update|

Sonakshi Sinha Wedding Update|  अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या ‘हिरामंडी’ वेबसिरिजला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यातील सोनाक्षीच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे अनेकांनी कौतुक केले. या वेबसिरिजला मिळालेल्या यशानंतर सोनाक्षी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता झहीर इक्बालशी २३ जून रोजी मुंबईत लग्न करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. या लग्नात त्यांचे जवळचे मित्र … Read more

‘हिरामंडी’च्या यशानंतर आता सीझन २ येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Heeramandi Season 2|

Heeramandi Season 2|  संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हिरामंडी’ या वेबसीरिजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.  1 मे रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या या वेबसीरिने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. यात सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, संजीदा शेख, ऋचा चढ्ढा, शर्मीन सेगल, फरदीन खान, शेखर सुमन यांच्या भूमिका आहेत. पहिल्या सीझनच्या यशानंतर आता लवकरच हिरमंडी … Read more

‘सन ऑफ सरदार 2’मध्ये अजय देवगणसोबत झळकणार सोनाक्षी सिन्हा? नवी अपडेट समोर

Son of Sardar 2|

Son of Sardar 2| अजय देवगण सध्या अनेक चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात सिंघम अगेन, रेड 2, दृश्यम 3,गोलमाल 5  यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. यातच आता अभिनेता अजय देवगण आणखी एका चित्रपटात झळकणार आहे. अजय देवगणचा सन ऑफ सरदार हा चित्रपट प्रचंड गाजला होता. यानंतर आता या चिटपटाचा सिक्वेलची तयारी केली जाणार आहे. सिक्वेल चित्रपटांमध्ये … Read more

सोनाक्षी सिन्हा इजिप्तमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद; शेअर केला सुंदर फोटो

Sonakshi Sinha: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा चित्रपटांपेक्षा वैयक्तिक कारणामुळे अधिक करून चर्चेत आली आहे. सध्या इजिप्तमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असून तेथील सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इजिप्शियन पिरॅमिड्ससोबत शेअर केलेल्या सुंदर फोटोने तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोनाक्षी सिन्हाने बुधवारी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीच्या या छायाचित्रांमध्ये … Read more

VIDEO : रेखा यांनी शत्रुघ्न सिन्हांचे घेतले आशीर्वाद; ‘या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं

मुंबई – अभिनेत्री रेखा वयाच्या 69 वर्षात देखील फार सुंदर दिसतात. आजही त्यांच्या सौंदर्याचे कौतुक केले जाते. अनेकदा त्या इव्हेंट्स आणि पार्टीमध्ये दिसते. मात्र आजही आपल्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेते. 28 ऑक्टोबरला आंद्रे टिमिन्स यांचा मुलगा लेस्ली टिमिन्सच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अभिनेत्री रेखा उपस्थित होत्या. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र रेखा … Read more

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने समुद्र किनारी घेतले आलिशान घर; किंमत वाचून व्हाल थक्क

मुंबई – अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ‘दंबग’ या चित्रपटामुळे प्रसिध्दीच्या झोतात आली. या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. विशेष म्हणजे पहिल्याच चित्रपटात तिला सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले. तिच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले. मात्र आता बॉलीवूडमधील यशानंतर सोनाक्षीने मुंबईत स्वत:चे घरं विकत … Read more

सोनाक्षी सिन्हा करणार इंटर रिलिजन लग्न ?

बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा दबंग शैलीसाठी ओळखली जाते. नुकताच सोनाक्षीने तिचा 36 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने तिचा कथित बॉयफ्रेंड झहीर इक्बालने क्यूट पोस्ट शेअर केली आहे, सध्या ही चांगलीच व्हायरल होत आहे.  झहीर इक्बालने लिहिले आहे की, ‘काही लोक म्हणतील, सांगणे हे लोकांचे काम आहे. तू नेहमी माझ्यावर झुकतेय. अशीच गर्जत राहा आणि नेहमी … Read more

सोनाक्षी सिन्हा करणार राजकारणात एंट्री?; म्हणाली, ‘माझ्या वडिलांनी…’

मुंबई – अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने ‘दहाड’ या वेब सीरिजद्वारे ओटीटीवर पदार्पण केले आहे. या वेबसिरिजमुळे सध्या ती चर्चेत आली असून तिच्या अभिनयाचे देखील कौतुक केले जात आहे. सोनाक्षीचे वडील अभिनेते शत्रुघ्न सिन्हा राजकरणात सक्रिय आहेत. यानंतर आता सोनाक्षी देखील राजकारणात एंट्री करणार का? याचे उत्तर तिने एका मुलाखतीत दिले आहे. सोनाक्षी म्हणाली की, “माझा राजकारणाकडे … Read more

डॅशिंग सोनाक्षी सिन्हाच्या ‘दहाड’चा ट्रेलर आऊट

मुंबई –  बॉलीवूडच्या हुशार अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी सोनाक्षी सिन्हा जेव्हाही पडद्यावर दिसली तेव्हा तिने चाहत्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.     View this post on Instagram   A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)   ‘दबंग’ या तिच्या पहिल्या चित्रपटापासून आतापर्यंत प्रत्येक वेळी सोनाक्षी तिच्या चाहत्यांना एक नवीन आणि पूर्णपणे वेगळी शैली … Read more

बहुचर्चित ‘हिरामंडीचा’ टीजर प्रदर्शित ! संजय लीला भंसाली यांचे OTT वर पदार्पण

मुंबई – संजय लीला भंसाली हे आपल्या आगामी प्रोजेक्टद्वारे लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहेत. त्याच्या आगामी ‘हिरामंडी’ या वेब सीरिजचा टीझर रिलीज झाला असून त्यासोबत या सिरींजमधील पात्रे देखील रिव्हील झाली आहेत. नेटफ्लिक्सवर ही सिरीज प्रदर्शित होणार आहे. ‘हिरामंडी’ ची कथा जुन्या काळातील वेश्याव्यवसाय आणि त्यातील महिलांसंबंधी भाष्य करणारी आहे. टीझरमध्ये प्रथम मनीषा कोईराला दाखवण्यात … Read more