राहुल गांधी यांच्या जागी उमेदवारी मिळालेले किशोरीलाल शर्मा कोण आहेत? सोनिया गांधींच्या निवडणूक प्रचारात बजावली महत्वाची भूमिका…

Amethi Congress Candidate|

Amethi Congress Candidate|  काँग्रेसने उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी या दोन महत्त्वाच्या जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत, तर पक्षाने सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय केएल शर्मा यांना अमेठीतून तिकीट दिले आहे. लोकसभेच्या या दोन्ही जागांवर पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून काँग्रेसकडून आजच उमेदवारांची … Read more

डॉ. मनमोहन सिंग 33 वर्षांनंतर राज्यसभेतून निवृत्त; खरगेंनी लिहिले भावनिक पत्र

Manmohan Singh|

Manmohan Singh|  देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे खासदार डॉ.मनमोहन सिंग राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत. यापुढे संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत ते दिसणार नाहीत. 33 वर्षांनी ते निवृत्त होत आहेत. तर पक्षाच्या माजी प्रमुख सोनिया गांधी पहिल्यांदाच संसदेच्या वरिष्ठ सभागृहात प्रवेश करतील. डॉ.मनमोहन सिंग यांच्या निवृत्तीनिमित्त काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक भावनिक पत्र लिहिले आहे. … Read more

सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा ईडीने बजावला समन्स; २३ जून रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश

नवी दिल्ली : ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणी ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना २३ जून रोजी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. या अगोदरही सोनिया गांधी यांना समन्स बजावण्यात आला होता. मात्र, करोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी ईडीकडे वेळ मागितला होता. त्यानुसार आता त्यांना नव्याने समन्स बजावण्यात आले … Read more

राज्यसभा उमेदवारांबाबत कॉंग्रेसचा सस्पेन्स

नवी दिल्ली – राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना मंगळवारी जारी करण्यात आली असून, उमेदवारी अर्जाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. मात्र कॉंग्रेसमध्ये उमेदवारांबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. परंतु अनेक नावांबाबतही अटकळ बांधली जात आहे. एकीकडे कपिल सिब्बल यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला असताना कॉंग्रेसने अद्याप आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. … Read more

प्रियांका गांधी यांची भेट घेतल्यानंतर राऊत म्हणतात की.. कॉंग्रेस आणि शिवसेनेत..

नवी दिल्ली –शिवसेना नेते संजय राऊत यांनी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पाठोपाठ बुधवारी त्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची भेट घेतली. त्या भेटींमुळे कॉंग्रेस आणि शिवसेनेतील जवळीक वाढत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राऊत यांनी मंगळवारी राहुल यांची भेट घेतली. त्या भेटीत राऊत यांनी विरोधकांची देशव्यापी आघाडी स्थापन करण्यासाठी कॉंग्रेसने पुढाकार घेण्याची भूमिका … Read more

विरोधी पक्षांनी एकत्र राहून लोकांच्या मनात विश्‍वास निर्माण करण्याची गरज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – देशातील विरोधी पक्षांनी निर्धारपूर्वक एकत्र राहून लोकांच्या मनात आपल्या विषयीचा विश्‍वास निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत केली, अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली. सोनिया गांधी यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांची काल एक ऑनलाइन बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला … Read more

हा कोणत्याही पदाचा प्रश्न नाही, तर… : कपिल सिब्बल यांचे पुन्हा मोठे वक्तव्य

नवी दिल्ली – नेतृत्वाच्या पेचाने ग्रासलेल्या कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सोमवारी सात तासांपेक्षा अधिक काळ चालली. त्या बैठकीत आणि बाहेरही घमासान झाल्याचे चित्र समोर आले. अखेरीस सोनिया गांधी यांच्याकडेच हंगामी अध्यक्षपदाची सुत्रे कायम ठेवत पक्षाने पेचावर तात्पुरता तोडगा काढला. मात्र, त्या पत्रामुळे कॉंग्रेसमधील अस्वस्थता चव्हाट्यावर आली आहे. सोनिया गांधी यांना ज्या २३ कॉंग्रेस नेत्यांच्या स्वाक्षरीचे … Read more

मला हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे – सोनिया गांधी

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत काही बदल करण्याची मागणी करणारे एक पत्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांन हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिले होते. या पत्रानंतर काँग्रेस कार्यसमितीची बैठक बोलवण्यात आली. ही बैठक सध्या सुरू असून, सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस कार्यकारी समितीकडे केली आहे. याविषयीची माहिती पीटीआय … Read more

मोदी सरकार वगळता संपूर्ण देशाने स्थलांतरितांचा आक्रोश ऐकला-सोनिया गांधी

नवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी स्थलांतरित मजुरांच्या हालअपेष्टांवरून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. सरकार वगळता संपूर्ण देशाने स्थलांतरितांचा आक्रोश ऐकला. आता तरी लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्यांसाठी सरकारी तिजोरी खोलण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. जनतेने आपल्या समस्या मांडाव्यात या उद्देशातून कॉंग्रेसने सोशल मीडियावरून स्पीक अप इंडिया ही मोहीम सुरू केली. त्याअंतर्गत सोनियांचा व्हिडीओ … Read more

शिवसेनेचा प्रवास एनडीएकडून यूपीएकडे?

– सप, बसपासह आपचीही बैठकीला अनुपस्थिती नवी दिल्ली: देशात करोनाने कहर केला असल्याने या संकटाला “राष्ट्रीय आपत्ती घोषित करत राज्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी करण्यासाठी केंद्रातील विरोधी पक्ष एकवटला आहे. या संकटकाळात नवी दिल्लीत पहिल्यांदाच विरोधी पक्षांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आज पार पडली. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात देशातील 22 पक्षांनी यात सहभाग … Read more