मोठी कारवाई! ‘लष्कर-ए-तोयबा’च्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा जवानांकडून खात्मा

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील सोपोर भागात रात्रभर जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत अखेर लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन दहशतवाद्यांमध्ये एकजण हा लष्कर-ए-तोयबाच्या टॉपच्या कमांडर असल्याचीही माहिती समोर आली आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागातील वारपोरा गावात गुरुवारी रात्री चकमक सुरू झाली होती. या कारवाईत ठार … Read more