Happy Birthday Rekha : चित्रपटात काम न करता रेखा कमावतात महिन्याला लाखो रुपये, कसे ते जाणून घ्या..

बॉलिवूडची सौंदर्यवती, जिने 70-80 च्या दशकात आपल्या अलौकिक सौंदर्याने आणि अप्रतिम अभिनयाने सिनेरसिकांना भुरळ पाडली, ती अभिनेत्री रेखा सध्या  कशी कमाई करते याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.  कारण ती सध्या चित्रपट किंवा जाहिरातींमध्ये सक्रिय नाही, मग तिचे उत्पन्नाचे स्रोत काय आहेत? चला तर, जाणून घेऊयात.       -रेखाच्या कुटुंबीयांकडे स्वत: च्या मालमत्तेची मालकी आहे आणि … Read more

एमटीडीसीच्या निवास व न्याहारी योजनेद्वारे पर्यटक सुविधांबरोबरच उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होईल – आदिती तटकरे

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) निवास, न्याहारी तसेच महाभ्रमण योजनेच्या माध्यमातून पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच ग्रामीण भागातील उद्योजक यांना उद्योगसंधी आणि सर्वसामान्यांना उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईल, असा विश्वास पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर बाधित झाले. आता परिस्थिती हळूहळू सुरळीत होत असल्याने एमटीडीसीमार्फत निवास व … Read more

Pune : ‘त्या’ महिलेची अंतरिम पोटगी, इतर खर्चाची मागणी नामंजुर

पुणे – शपथपत्रामध्ये उत्पन्नाचे स्त्रोत लपविऱ्या महिलेला न्यायालयाने दणका दिला आहे. तिला आणि मुलासाठी दरमहा मागणी केलेली अंतरिम पोटगी 15 हजार, घराच्या सुरक्षितेतेसाठी मागितलेले 20 हजार, घरभाड्यासाठी 5 हजार रुपये न देण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.बी.गणपा यांनी दिला. याबरोबरच सबळ कारण न दिल्याने वैद्यकीय कारणासाठी मागितलेले 50 हजार रुपये, नुकसान भरपाई म्हणून 15 लाख रुपये … Read more